Entertainment

Tanushree Dutta reaction video on Nana Patekar death

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची वादग्रस्त प्रतिक्रिया; ‘इव्हिल डेड’ शब्दावरून नेटकऱ्यांचा संताप

—

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने एका व्हिडिओत 'इव्हिल डेड' असा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Nana Patekar Death Details

३३ वर्षांपूर्वी ‘खलनायक’साठी नाना पाटेकर होते पहिली पसंती; संजय दत्तची कशी लागली वर्णी?

—

३३ वर्षांपूर्वी 'खलनायक' चित्रपटातील 'बल्लू'च्या भूमिकेसाठी नाना पाटेकर पहिली पसंती होते. या भूमिकेसाठी संजय दत्तची निवड कशी झाली, याबाबतचा रंजक किस्सा.

Nana Patekar Death Details

नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…

—

अभिनेते नाना पाटेकर यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील डोणजे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nana Patekar NAAM Foundation

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन; ‘तिरंगा’च्या सेटवरील भाजीचा किस्सा चर्चेत

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Veteran actor Nana Patekar and Amol Palekar

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; पाच दशकांचा मित्र गमावल्याने अमोल पालेकर भावुक

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अमोल पालेकर भावुक झाले असून त्यांनी पाच दशकांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

Nana Patekar passes away tribute by Sachin Tendulkar and Ajinkya Rahane

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

—

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले असून, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Nana Patekar Death Details

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ‘नटसम्राट’बाबतची ती भीती ठरली खरी

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांनी 'नटसम्राट' नाटकाबाबत व्यक्त केलेली हृदयविकाराची भीती पुन्हा चर्चेत आली आहे.

Nana Patekar NAAM Foundation

“तुझ्याकडून पैसे घेईन का?”, रोहित शेट्टीच्या फिल्ममध्ये नाना पाटेकरांनी नाकारलेली फी

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले. सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून रोहित शेट्टीने त्यांना भावूक श्रद्धांजली वाहिली आहे.

Veteran actor Nana Patekar passes away

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; अजित पवारांसोबतचा ‘तो’ प्रसंग पुन्हा चर्चेत

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सामाजिक कार्यासह अजित पवारांसोबतचे त्यांचे सख्य नेहमी चर्चेत राहिले.

Tanushree Dutta reaction video on Nana Patekar death

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया; व्हिडीओमध्ये थेट नाव न घेता म्हटलं ‘इव्हिल डेड’

—

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने एक व्हिडीओ शेअर करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. मात्र, यात तिने थेट नाव घेणे टाळले आहे.