Share

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताचा नवा व्हिडीओ; म्हणाली, ‘जाता जाता तो मला…’

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिले असून, नानांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

Bollywood actress Tanushree Dutta and late actor Sushant Singh Rajput

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पुन्हा एकदा त्यांच्यावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. सध्या आपण उज्जैनमध्ये असल्याचे सांगत, तनुश्रीने सोशल मीडियावर एक लाईव्ह व्हिडीओ शेअर केला असून तिला ट्रोल करणाऱ्यांना तिने यातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.

या व्हिडीओमध्ये तनुश्रीने म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने (Nana Patekar) तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि गुंड पाठवून तिला त्रास दिला, तो एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत सैतानांची एक टोळीच होती. ‘मी फक्त इव्हिल डेड म्हणाले, तर एवढा गदारोळ माजला’, असे म्हणत तिने आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. तसेच, एका कार्यक्रमावर या ‘अपशकुनी सावलीचा’ कोणताही वाईट परिणाम न झाल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले आहेत.

‘जाता जाता देखील तो मला ट्रोल करून गेला. दुसऱ्यांना त्रास देऊन कोणीही शक्तिशाली होत नाही,’ असे तनुश्री म्हणाली. मृत्यूनंतर एखाद्याबद्दल वाईट का बोलता, असा जाब विचारणाऱ्यांना तिने थेट रावणाचे उदाहरण दिले. ‘इतक्या वर्षांनंतरही आपण रावणाचा पुतळा जाळतोच. जिवंत असताना आणि मेल्यावरही सैतान हा सैतानच असतो, असे माझ्या धर्माने मला शिकवले आहे,’ असे सडेतोड उत्तर तिने दिले.

ज्या लोकांसोबत त्याने वाईट केले, त्यांची साधी माफीही न मागता तो निघून गेला, त्यामुळे त्याला नरकातच जायला हवे, असे संतप्त विधान तनुश्रीने केले आहे. ट्विटरवर नसूनही अनेकांनी तिला पाठिंबा दिल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र, तिच्या या नव्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, नाना पाटेकर यांच्या चाहत्यांनी तिच्या या वक्तव्यांवरून तिला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही