Entertainment

eetha shraddha kapoor movie teaser

Eetha Shraddha Kapoor: फडात प्रसूतीवेदनेने कळवळलेला श्रद्धाच्या त्या सीनने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली…

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनपटाचा थक्क करणारा टीझर प्रदर्शित.

dhanush

6 मिनिटांत गाणं लिहिलं, 20 मिनिटांत कंपोज; धनुषच्या ‘या’ भारतीय गाण्याने अमेरिकेतही वाजवला डंका!

तमिळ आणि इंग्रजी च्या अफलातून मिक्समुळे त्या गाण्याची क्रेझ अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशन पर्यंत पोहोचली होती. आजही युट्युबवर कोट्यवधी व्ह्यूज.

Jaya Bachchan interacting with Sanjay Raut at Revati Sule wedding in Mumbai

‘श्वेता तुमची खूप मोठी फॅन आहे…’; भर लग्नात जया बच्चन आणि संजय राऊतांचा ‘तो’ मराठी संवाद चर्चेत

सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नात जया बच्चन आणि संजय राऊत यांचा मजेशीर संवाद रंगला, तर पार्थ पवारांसोबत आलेल्या कायनात धरने सर्वांचे लक्ष वेधले.

Aamir Khan – Gauri Spratt Wedding

लग्नाचा गाजावाजा नाही! आमिर खान साधेपणात बांधणार लग्नगाठ

61 व्या वर्षी आमिर खान 5 जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत साध्या पद्धतीने तिसरं लग्न करणार आहे. लग्न घरगुती स्वरूपात फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत होणार आहे.

Preity Zinta Deepfake Case - Bombay HC allows Preity Zinta to sue Google and Meta.

प्रिती झिंटाचा गुगल, मेटा विरोधात मोठा विजय, हायकोर्टाच्या एका निर्णयानं भल्याभल्या कंपन्यांचे धाबे दणाणले

एआय आणि डीपफेकच्या गैरवापर प्रकरणी अभिनेत्री प्रिती झिंटा आता थेट गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक कंपन्यांविरोधात कायदेशीर लढा देणार आहे.

Ravi Kishan Sanchita Ugale - Actor Ravi Kishan reacts to TV actress Sanchita Ugale suicide case.

संचिता उगलेच्या मृत्यूवर रवी किशन यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले ‘असं केल्याने आत्म्याला…’

'कुमकुम भाग्य' फेम संचिता उगलेच्या आत्महत्येवर अभिनेते रवी किशन यांनी दुःख व्यक्त करत तरुणाईला मानसिक आरोग्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Samantha meets CM Vijay - Actress Samantha congratulates Tamil Nadu CM Thalapathy Vijay.

समंथाने घेतली मुख्यमंत्री विजय यांची भेट, अभिनेत्याचं यश पाहून म्हणाली ‘त्यासाठी मोठी हिंमत लागते…..’

अभिनेत्री समंथाने तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची नुकतीच भेट घेतली. यशस्वी करिअर सोडून राजकारणात येण्यासाठी मोठी हिंमत लागते, असं म्हणत तिने त्यांचं जाहीर कौतुक केलं आहे.

Shah Rukh Khan Deool Band 2 - Pravin Tarde reveals SRK helped waive 40 lakh DCP bill.

‘देऊळ बंद २’साठी शाहरुख खान आला मदतीला धावून, अभिनेत्याने नेमकं केलं तरी काय?

'देऊळ बंद २' सिनेमाच्या प्रदर्शनावेळी बजेट संपल्याने शाहरुख खानच्या रेड चिलीजने ४५ लाखांचं बिल माफ केलं. प्रवीण तरडेंनी मानले किंग खानचे आभार.

Sanchita Ugale Death: Chhava and Kumkum Bhagya movie actress Sanchita Ugale photo

अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरण: AICWA चं मोठं पाऊल, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

टीव्ही अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरणी अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

Sonu Nigam Health Update singer performing on stage while unwell

घसा बसला, तरीही मंचावर; सोनू निगमला नेमका कोणता गंभीर आजार झालाय?

प्रसिद्ध गायक सोनू निगम 'पिंच्ड नर्व्ह्स' या वेदनादायी आजाराने त्रस्त आहे. औषधांमुळे घसा बसला असला तरी त्याने आपली लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यास नकार दिलाय.