Entertainment
रितेश देशमुखसोबत राम कपूरचा उद्धटपणा; नेटकऱ्यांचा सवाल, “सलमान खानसमोर अशी हिंमत होईल का?”
'लॉक अप २' मध्ये राम कपूरने रितेश देशमुखसोबत उद्धट वर्तन केल्याने नेटकरी भडकले आहेत. सलमान खानसमोर अशी हिंमत होईल का, असा सवाल विचारला जात आहे.
श्रेयस तळपदेला नाकारलं होतं होम लोन, शाहरुखच्या एका सहीने संध्याकाळपर्यंत फिरवली चक्रं!
बँकेने होम लोन नाकारल्यानंतर श्रेयस तळपदेच्या मदतीला फराह आणि शाहरुख खान आले. शाहरुखच्या एका पत्राने अवघ्या काही तासांत श्रेयसचे होम लोन मंजूर झाले.
श्रद्धा कपूरचा ‘Eetha’ अडचणीत; विठाबाईंच्या कुटुंबीयांनी दिला निर्मात्यांना अल्टिमेटम
श्रद्धा कपूरच्या ‘Eetha’ सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत नाव बदलण्याची मागणी केली असून निर्मात्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
‘मराठीला हलक्यात घेऊ नका’; हिंदीतून ऑफर असूनही श्रेयस तळपदेने ‘मर्दिनी’ मराठीतच का बनवला? सांगितला किस्सा
बॉलिवूडमधून हिंदीत सिनेमा करण्याची मागणी होत असतानाही श्रेयस तळपदेने ‘मर्दिनी’ हा विषय मराठीतच करण्याचा निर्णय घेतल्याचा अनुभव सांगितला.
‘वेलकम टू द जंगल’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई
‘वेलकम टू द जंगल’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत 18.75 कोटींचे नेट कलेक्शन केले.
करीना कपूरने थेट जसप्रीत बुमराहला दिलं चॅलेंज! ‘त्या’ व्हायरल फोटोवर क्रिकेटरचं भन्नाट उत्तर
करीना कपूरने इन्स्टाग्रामवर क्रिकेट खेळतानाचा फोटो शेअर करत जसप्रीत बुमराहला चॅलेंज दिलं. यावर बुमराहने दिलेल्या मजेशीर उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
आत बरंच काही घडतं; बिग बॉसच्या घरात दारू दिली जाते? बिग बॉस विजेतीनेच सगळं सांगितलं
बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल हिने घरातील दारू, सिगारेट आणि स्पर्धकांच्या प्रायव्हसीबाबत नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.
दिपाली सय्यद बनल्या रुपाली चाकणकर, फर्स्ट लूक आला समोर; पण ‘भोंदू खरात’ कोण?
बहुचर्चित 'महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल' चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांचा हुबेहूब फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
रितेश देशमुख भडकला! सलमान अन् संजय दत्तच्या प्रश्नावर पत्रकाराला भर कार्यक्रमात सुनावलं
नेटफ्लिक्सच्या 'लॉक अप' शोच्या लाँचिंग दरम्यान सलमान खान आणि संजय दत्तच्या तुरुंगवासावरून विचारलेल्या प्रश्नावर रितेश देशमुखने पत्रकाराला सडेतोड उत्तर देत सुनावलं.














