Entertainment

Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Post

विद्याधर जोशींच्या ‘त्या’ पोस्टवर कलाकारांचा संताप; श्रुतीनंतर अभिजीत केळकरही भडकला, म्हणाला “उगाच उंगल्या…”

—

कलावंत ढोल-ताशा पथकातील कलाकारांच्या वादनावर प्रश्न विचारणाऱ्या अभिनेते विद्याधर जोशी यांना अभिनेत्री श्रुती मराठेनंतर आता अभिनेता अभिजीत केळकरनेही फेसबुकवर संतप्त प्रतिक्रिया देत खडेबोल सुनावले आहेत.

Amitabh Bachchan On Rohit Sharma Wife Ritika

‘जेव्हा रोहित खेळतो, तेव्हा माझी नजर त्याच्या पत्नीला शोधते…’; अमिताभ बच्चन यांनी सांगितला रितिकाचा रंजक किस्सा

—

'कौन बनेगा करोडपती १८' मध्ये अमिताभ बच्चन यांनी रोहित शर्माची पत्नी रितिका हिच्या 'फिंगर्स क्रॉस' करण्याच्या सवयीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला.

Tukaram Mundhe CM Demand 

पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफच्या उत्तरावर तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा

—

पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी एफडीएच्या नोटिशीला उत्तर दिले असून, दोघांची सुनावणी पूर्ण झाल्याची माहिती तुकाराम मुंढेंनी दिली.

Onkar Bhojane On Director Milind Kawde

‘खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकाच्या आरोपांना ओंकार भोजनेचं थेट उत्तर; म्हणाला, ‘ऐनवेळी नियोजन…’

—

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केलेल्या आरोपांवर ओंकार भोजनेने मौन सोडले असून, तारखा आणि नियोजनाच्या गोंधळामुळे प्रमोशनला उपस्थित राहता न आल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

Actor Sumeet Raghavan supporting Vidyanand Bapat against DJ noise pollution

“धर्म, सण घरापुरताच मर्यादित ठेवावा”; डीजेविरोधी लढ्याला सुमित राघवनचा पाठिंबा, विद्यानंद बापटांचा सत्कार

—

पुण्यात डीजेविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांचा अमोल पालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेते सुमित राघवन यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

Onkar Bhojane on Milind Kavde Afratafri allegations

‘दिग्दर्शक कवडे असं का म्हणाले माहिती नाही, पण नक्कीच उत्तर देईन’; मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचे स्पष्टीकरण

—

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी 'सराईत खोटारडा' आणि 'अनप्रोफेशनल' म्हटल्यानंतर अभिनेता ओंकार भोजनेने आपली बाजू मांडली असून, आपण टीमच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे.

Vijay Thalapathy CM News: राज्यपालांवर प्रकाश राज भडकले! | Prakash Raj

मुख्यमंत्रिपदाच्या १२० दिवसांनंतर प्रकाश राज यांची विजयबाबत मवाळ भूमिका; म्हणाले, “माझ्या मनात शंका, पण…”

—

विधानसभा निवडणुकीत टीका करणाऱ्या अभिनेते प्रकाश राज यांनी मुख्यमंत्री विजय यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. सरकारच्या कामगिरीचे आत्ताच मूल्यमापन न करता एक वर्ष वेळ देण्याचे त्यांनी म्हटले आहे.

Director Milind Kavde slams actor Onkar Bhojane for being unprofessional

“ओंकार भोजने सराईत खोटारडा, प्रमोशनला येत नाही”; ‘अफरातफरी’चे दिग्दर्शक मिलिंद कवडे भडकले

—

‘अफरातफरी’ चित्रपटाच्या प्रमोशनला दांडी मारणाऱ्या ओंकार भोजनेवर दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Mirzapur The Movie advance booking success at the box office

मिर्झापूरची बॉक्स ऑफिसवर हवा! रिलीजआधीच जमवला कोट्यवधींचा गल्ला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्ड

—

'मिर्झापूर: द मुव्ही'ने रिलीजपूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केली असून, पहिल्याच दिवशी हा सिनेमा २५ कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

National Film Awards 2024 shifted to Statue of Unity in Gujarat

७२ वर्षांची परंपरा मोडली; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’समोर होणार गौरव

—

७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'समोर पार पडणार आहे.