Entertainment
अशोक सराफांसोबत छगन भुजबळांनी केले होते दोन सिनेमे; ‘मामांच्या’ वाढदिवशी छगन भुजबळांची खास पोस्ट
अशोक सराफ यांच्या ७९ व्या वाढदिवशी मंत्री छगन भुजबळांनी जुना फोटो शेअर करत दोघांच्या मैत्रीचा आणि चित्रपटांतील आठवणींचा एक खास किस्सा सांगितला आहे.
“हे अत्यंत लज्जास्पद आहे”, शिल्पा शिंदेवर भडकली हिना खान, टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ
शिल्पा शिंदेने दहा वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या लज्जास्पद कृत्यावरून हिना खानने तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
अमीर खान वयाच्या ६१ व्या वर्षी करणार तिसरं लग्न? गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाची तारीख अखेर समोर!
बॉलीवूड अभिनेता अमीर खान येत्या ५ जुलै रोजी त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत अत्यंत खाजगी पद्धतीने तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘माझ्या आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार…’, थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर त्रिशाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून सतत ट्रोल होणाऱ्या अभिनेत्री त्रिशा कृष्णनने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अंकिता वालावलकरचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला थेट नकार? सीजेपीच्या ट्रेंडवर कोकण हार्टेड गर्लचा मोठा गौप्यस्फोट
'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंगात्मक डिजिटल चळवळीवर अंकिता वालावलकरने भाष्य केलं असून, आंधळेपणाने ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा स्वतःचा आवाज वापरण्याचा सल्ला दिला आहे.
तेजश्री प्रधानच्या वाढदिवशी अंकुश चौधरीची खास पोस्ट; म्हणाला “आजही तितकीच हक्काची…”
तेजश्री प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अंकुश चौधरीने खास पोस्ट शेअर केली असून 'तिचा अनुराग म्हणून मला माहित आहे', असं हटके कॅप्शन दिलं आहे.
इम्रान हाश्मी भोंदूबाबा अशोक खरातची भूमिका साकारणार? चाहते बिथरले, भयंकर कमेंट्सचा पाऊस
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावरील चित्रपटात इम्रान हाश्मी मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गिरीजा ओकच्या निळ्या साडीतील लूकवर कंगना राणौतची मोठी प्रतिक्रिया; म्हणाली, “तुझ्या सौंदर्याचा…”
निळ्या साडीतील लूकमुळे 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकला कंगना राणौटने तिच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सौंदर्याचा वापर करण्याचा मजेशीर सल्ला दिला आहे.














