Entertainment

Tukaram Mundhe FDA notice Shah Rukh Khan Ajay Devgn Tiger Shroff pan masala ad

तुकाराम मुंढेंचा शाहरुख, अजय देवगणला दणका! पब्लिसिटी स्टंटच्या आरोपांवर मुंढेंनी सोडलं मौन

—

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला पाठवलेल्या एफडीएच्या नोटीसवरून तुकाराम मुंढेंनी मोठा खुलासा केला आहे. ही कारवाई प्रसिद्धीसाठी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Sonam Kapoor reacts to Mumbai auto drivers strike over Marathi language test notice

मुंबईत राहून मराठी येत नाही? ७२२ रिक्षाचालकांना नोटीस, सोनम कपूरची ‘ती’ एका शब्दाची प्रतिक्रिया

—

मुंबईत मराठी भाषा न येणाऱ्या ७२२ रिक्षा-टॅक्सी चालकांना परिवहन विभागाने नोटीस बजावली आहे. यावर आता अभिनेत्री सोनम कपूरने एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Urvashi Rautela wearing tricolour inspired gown at Miss Universe India 2026

तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर

—

मिस युनिव्हर्स इंडिया 2026 मध्ये तिरंगा गाऊन परिधान केल्याने उर्वशी रौतेलावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप झाला, ज्यावर तिने सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे.

Taapsee Pannu Kangana Ranaut actresses talking about upbringing and sasti copy remark

‘सस्ती कॉपी’ आणि संस्कारांवरून वाद, अखेर तापसी पन्नूने सुनावले खडेबोल

—

कंगना रणौतने केलेल्या 'सस्ती कॉपी' आणि संस्कारांवरील टीकेवर तापसी पन्नूने मौन सोडले आहे. तिने हा वाद मीडियामुळेच जिवंत असल्याचा थेट आरोप केला आहे.

Kriti Sanon Instagram story note hitting back at trolls over Rakshabandhan ad controversy

Kriti Sanon: ‘संस्कृती हृदयात असते, नेकलाईनमध्ये नाही’; कृती सॅननने ट्रोलर्ससह कंगनालाही सुनावलं

—

रक्षाबंधनाच्या जाहिरातीत घातलेल्या कपड्यांवरून आणि कुत्र्याला राखी बांधल्यावरून ट्रोल झालेल्या कृती सॅननने, संस्कृती 'नेकलाईन'मध्ये नसून हृदयात असते, असे म्हणत ट्रोलर्सची बोलती बंद केली.

Rupali Chakankar and Dipali Sayyad controversial press conference regarding Maharashtra Epstein Files movie

रुपाली चाकणकरांचा ओटीटीवर दबाव, मानसिक छळ; दिपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट

—

रुपाली चाकणकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणून आपला मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केला असून चक्क ५०० कोटींचा दावा ठोकला आहे.

Kangana Ranaut and Taapsee Pannu controversial Bollywood fight

कंगनाचा तापसी पन्नूवर थेट निशाणा; आई-वडिलांना वादात ओढत विचारला संतापजनक सवाल

—

तापसी पन्नूच्या वक्तव्यावर कंगना रनौत प्रचंड भडकली आहे. तिने तापसीला 'स्वस्त कॉपी' म्हणत तिच्या आई-वडिलांनाही या वादात ओढले आहे.

Shweta Tiwari controversy with Raj Thackeray supporters and Tukaram Mundhe tag

श्वेता तिवारीला राज ठाकरेंच्या समर्थकांकडून शिवीगाळ; अभिनेत्रीने विचारला थेट जाब!

—

इन्स्टामार्टच्या ऑर्डरमध्ये झुरळ सापडल्यानंतर श्वेता तिवारीने तुकाराम मुंढेंना टॅग केले. त्यानंतर स्वतःला राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी तिला अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Suresh Oberoi on politics and BJP

सुरेश ओबेरॉयंचा मोठा खुलासा; “राजकारणात फक्त पैसे कमवण्यात रस, मन रमत नव्हतं”

—

सुरेश ओबेरॉय यांनी 2004 मधील भाजप प्रवेश, राजकारणापासून दुरावा आणि मोदी-शाह-योगींबद्दलचं मत स्पष्ट केलं.

Atif Aslam performing live on stage in concert

Atif Aslam India Ban: ‘मी भारताला मिस करत नाही!’, १० वर्षांच्या बंदीनंतर आतिफ असलमचा मोठा गौप्यस्फोट

—

पाकिस्तानी गायक आतिफ असलमने भारतात त्याच्यावर लागलेल्या बंदीवर मोठा खुलासा करत, व्हीपीएनद्वारे चाहते गाणी ऐकत असल्याचा दावा केलाय.