Entertainment

Suraj Chavan wife Sanjana chor oti ceremony video with Janhavi Killekar

‘आता सांगायला हरकत नाही…’; जान्हवीने भरली सूरज चव्हाणच्या पत्नीची ‘चोर ओटी’, गुडन्यूजवर अखेर शिक्कामोर्तब

सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असून जान्हवी किल्लेकरने त्याची पत्नी संजनाची 'चोर ओटी' भरल्याचा व्हिडीओ शेअर करत गुडन्यूज दिली आहे.

Prasad Vedpathak White Line Controversy controversial tweet screenshot

‘मुंबईवर आपलं वर्चस्व, मराठी माणसांना प्रवेश नको’; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, पोस्ट व्हायरल

घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद मिटल्यानंतर आता 'मुंबईत केवळ जैनांसाठीच सोसायट्या उभारून मराठी माणसांना रोखा' अशा वादग्रस्त ट्विटमुळे संतापाची लाट उसळली आहे.

Prasad Vedpathak Controversy - Prasad meeting MNS leaders over Jain white line issue

सोसायटीतील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, यूट्यूबर प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन

विद्याविहारच्या सोसायटीत विनापरवानगी जैन धर्मगुरूंसाठी पांढरी पट्टी मारल्याने यूट्यूबर प्रसाद वेदपाठकने संताप व्यक्त केला आहे. धमक्यांनंतर त्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली.

Bigg Boss fame Julie making emotional allegations against Thalapathy Vijay and TVK party.

‘त्यांच्यामुळे माझं बाळ गेलं…’; बिग बॉस फेम अभिनेत्रीचा थलपती विजय आणि TVK वर गंभीर आरोप

सततच्या ऑनलाईन ट्रोलिंग आणि मानसिक छळामुळे आपला गर्भपात झाला असून, याला थलपती विजय आणि त्यांचे समर्थक जबाबदार असल्याचा गंभीर आरोप अभिनेत्री ज्युलीने केला आहे.

Subodh Bhave shooting a video on the streets of Switzerland

सुट्टीतही ‘समर’ची ड्युटी! स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर नेमकं काय करतोय सुबोध भावे?

सुबोध भावे सुट्ट्यांसाठी स्वित्झर्लंडमध्ये असले तरी त्यांनी 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचं शूटिंग थांबवलेलं नाही, त्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Shilpa Shinde Hina Khan controversy - Shilpa reacts to Hina over false allegation confession

‘तुझं आजारपण प्रसिद्धीसाठी वापर, माझ्यावर भुंकू नकोस’; शिल्पा शिंदेचा हिना खानवर संताप

खोट्या आरोपांच्या कबुलीनंतर हिना खानने केलेल्या टीकेवर शिल्पा शिंदेने संताप व्यक्त करत हिनाच्या आजारपणाचा उल्लेख करून सडेतोड उत्तर दिले आहे.

Maa Bahen Netflix movie - Madhuri Dixit and Tripti Dimri in a dark comedy thriller scene

स्वयंपाकघरात शेजाऱ्याचा मृतदेह अन्..; ओटीटीवर माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ नव्या सिनेमाने उडवली खळबळ!

स्वयंपाकघरात सापडलेला शेजाऱ्याचा मृतदेह लपवण्याची कथा सांगणारा माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरीचा 'मां बहन' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Girija Oak and Kangana Ranaut - Girija Oak reveals she lost followers after sharing Kangana Ranaut's post

कंगनाची ‘ती’ पोस्ट शेअर केली अन् गिरीजा ओकचे हजारो फॉलोअर्स घटले; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

गिरीजा ओकने इन्स्टाग्रामवर कंगना रनौतची पोस्ट शेअर केल्याने तिचे हजारो फॉलोअर्स अचानक कमी झाले. एका मुलाखतीत तिने या घटनेवर अत्यंत स्पष्ट मत मांडलं आहे.

Dhurandhar 2 OTT Release Jio Hotstar - रणवीर सिंह आणि धुरंधर २ चित्रपटाचे पोस्टर

बॉक्स ऑफिसवर १८०० कोटी लुटणारा ‘धुरंधर २’ अखेर OTT वर; थिएटरमध्ये न दिसलेले सीनही पाहायला मिळणार?

१८१३ कोटींची विक्रमी कमाई करणारा 'धुरंधर २' जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला असून, यात अतिरिक्त ३ मिनिटांचे अनकट सीनही जोडण्यात आले आहेत.

Kangana Ranaut - Kangana praises Marathi actresses at Bharat Bhagya Vidhata trailer launch

‘माझी २० वर्षे महाराष्ट्रात गेली पण…’, भर कार्यक्रमात कंगना रनौत मराठी अभिनेत्रींबाबत नेमकं काय म्हणाली?

'भारत भाग्य विधाता'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात कंगना रनौतने गिरीजा ओक आणि स्मिता तांबे या मराठी अभिनेत्रींसह मराठी रंगभूमीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.