प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं, याचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम आता समोर आलाय. गोव्यातील ज्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तिथल्या डॉक्टरांनी नानांच्या शेवटच्या क्षणांची अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली आहे.
रात्रीची वेळ होती, अचानक नानांना छातीत धडधडू लागलं. त्यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका जवळच्या मित्राला ‘मला अस्वस्थ वाटतंय…’ असा मेसेज केला. दुर्दैवाने, मित्राला तो मेसेज लगेच पाहता आला नाही. जेव्हा पहाटेच्या वेळी मित्राने फोन पाहिला, तेव्हा त्याने थेट नानांच्या घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. नानांना प्रचंड घाम फुटला होता आणि ते जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळले.
Nana Patekar Death
तातडीने केअरटेकर आणि मित्रांनी त्यांना रुग्णालयात हलवण्याची धावपळ सुरू केली. रुग्णवाहिकेतून नेत असतानाच त्यांना सीपीआर (CPR) देण्यास सुरुवात झाली. पहाटे साडेचारच्या सुमारास ते रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल ४५ मिनिटं वैद्यकीय पथक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी झुंजत होतं. पण शेवटी नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं.
पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी नानांना मृत घोषित केलं. मृत्यूसमयी त्यांच्या कुटुंबातील कुणीही जवळ नव्हतं, केवळ मित्र आणि केअरटेकर तिथे उपस्थित होते. सध्या त्यांचे पार्थिव पुढील प्रक्रियेसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले असून, शवविच्छेदनानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने, आता नियमानुसार मेडिको-लीगल (Medico-Legal) प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझा जिवाभावाचा मित्र गेला’, नानांच्या निधनाने अशोक मामांना अश्रू अनावर
- नाना पाटेकर यांचं गोव्यात अकाली निधन; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अन् सुनेत्रा पवारांनी उलगडल्या आठवणी
- निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; राहुल, प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले
Quick Answers
नाना पाटेकर यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांच्या जवळच्या मित्राला ‘मला अस्वस्थ वाटतंय…’ असा मेसेज केला होता.
डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी मृत घोषित केले.
मृत्यूच्या वेळी त्यांच्या कुटुंबातील कुणीही जवळ नव्हते, केवळ त्यांचे मित्र आणि केअरटेकर तिथे उपस्थित होते.
त्यांचे पार्थिव पुढील प्रक्रियेसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले असून शवविच्छेदनानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









