Share

Job Opportunity | ‘या’ संस्थेमार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था (National Rural Development and Panchayati Raj Institute) मध्ये नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था (National Rural Development and Panchayati Raj Institute) मध्ये नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) यंग फेलो पदाच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) दिनांक 8 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

http://career.nirdpr.in//instruction.aspx?q=qqlnJuFlmqU9xHYlgDgP/ESxLpcoP1STS6b560iZXowfTRnJmuCbcL0KhuxCNjO7Tbf4GroiagIFHz/WVJPWC/u0USGDs/Cja14piyCAfErjnheTj459U25gp03y23CB

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/12A2zND9M2DU4HNk-339dnchc_L2CSKGj/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.nirdpr.org.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!