Share

Goa Science Centre | गोवा विज्ञान केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Goa Science Centre | टीम महाराष्ट्र देशा: गोवा विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Published On: 

Goa Science Centre | टीम महाराष्ट्र देशा: गोवा विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

गोवा विज्ञान केंद्र (Goa Science Centre) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कार्यालयीन सहाय्यक पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Goa Science Centre) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत या पदासाठी (Goa Science Centre) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe9FhzFmEEWnld873IQ0bnxpS45cAvMq6OX55YBUMjg6AY5Qg/viewform?pli=1

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://nehrusciencecentre.gov.in/?Antispam=dnS3hvNUxc9

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe9FhzFmEEWnld873IQ0bnxpS45cAvMq6OX55YBUMjg6AY5Qg/viewform?pli=1

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही