Mahavitaran | महावितरण सोलापूर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Mahavitaran | टीम महाराष्ट्र देशा: महावितरण, सोलापूर यांच्या अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महावितरण, सोलापूर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Mahavitaran) विविध पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये वायरमन पदाच्या 20 आणि इलेक्ट्रिशन पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Mahavitaran) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Mahavitaran) इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/641951ef273ddb593740e65a

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/64195330f137062253125d89

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.mahadiscom.in/

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.