Share

Shubman Gill | पाकिस्तानात शुभमन गिलची हवा तर बाबर आझमची शरमेने मान खाली

Shubman Gill Latest News, Updates | Read all Latest and Breaking News of Shubman Gill | Shubman Gill की ताज़ा खबरे | Shubman Gill Among Top 10 Google Searches In Pakistan | Shubman Gill is more searched than Babar Azam | No Babar Azam; Shubman Gill is in Top 10 Google Searches

Published On: 

🕒 1 min read

Shubman Gill | भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलचा चाहता वर्ग जगभरात आहे. टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा ( Sara Tendulkar ) यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सतत समोर येत असतात. शुभमन-साराने आजपर्यंत त्यांच्या नात्याविषयी काहीही सांगितलेले नाही. विश्वचषकादरम्यान भारताच्या सामन्यांदरम्यान सारा तेंडुलकर क्रिकेट स्टेडियममध्ये दिसली होती.

त्यानंतर इंडियाचा प्रिन्स शुभमन गिल अभिनेत्री अवनीत कौरसोबत लंडन दौऱ्यावरगेला होता. गिल अवनीतसोबत दिसल्याने शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचे ब्रेकअप झाल्याच्या सोशल मीडियावर चर्चा झाल्या होत्या. पण  शुभमन आणि अवनीत एक म्युझिक व्हिडिओ शूट साठी लंडनला गेले होते.  क्रिकेट सोबत शुभमन गिल म्युझिक व्हिडिओमध्ये आपले नशीब आजमवणार आहे.

दरम्यान, गूगलने पाकिस्तनातील टॉप १० सर्चेसची यादी जाहीर केली आहे त्यात भारताचा प्रिन्स शुभमन गिल ३ ऱ्या क्रमंकावर आला आहे, आणि क्रिकेटर म्ह्णून पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तनाचा कर्णधार या यादीत नसल्याने त्याची मान शरमेने खाली गेली आहे. त्याच्या स्वतःच्या देशात बाबर आझमची लोकप्रियता मात्र दूरदूर पर्यंत दिसत नाही. 

भारतीय संघाने विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करत सलग ११ सामन्यात विजय मिळवला होता. परंतु शेवटच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता.  असे असले तरी, विश्वचषकात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी,  सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर यांनी जगभरातील चाहत्यांना भुरळ घातली आहे.  

यंदाच्या विश्वचषकात (World Cup) स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रदर्शन निराशाजनक होते. त्यामुळे बाबरला कर्णधार पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.  

महत्त्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही