Share

Shubman Gill नाही तर ‘हा’ आहे Gujarat Titans चा सर्वात महागडा खेळाडू, जाणून घ्या..

Talking about Gujarat Titans, Shubman Gill is the captain of the team. But even though he is the captain, he is not the most expensive player in the team.

by MHD

Published On: 

Gujarat Titans paying highest salary to Rashid Khan not Shubman Gill

🕒 1 min read

Shubman Gill । 22 मार्चपासून आयपीएलचा (IPL 2025) थरार सुरु होणार आहे. गुजरात टायटन्सबद्दल (Gujarat Titans) बोलायचे झाले तर शुभमन गिल हा संघाचा कर्णधार आहे. पण जरी तो कर्णधार असला तरी संघाचा महागडा खेळाडू नाही. संघाने दुसऱ्याच एका खेळाडूला करोडो रुपयांची बोली लावून विकत घेतले आहे.

गुजरात टायटन्स सर्वात महागड्या खेळाडूबद्दल झाले तर फ्रेंचायझीने अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) याला 18 कोटी रुपये मोजून संघात कायम ठेवले आहे. तर कॅप्टन शुभमन गिल याला 16.50 रुपये दिले. अशाप्रकारे राशिद खान हा गुजरात टायटन्सचा सर्वात महाग खेळाडू आहे.

गुजरातसाठी राशिद खानची कामगिरी

अफगाणिस्तानचा स्टार राशिद खान त्याच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2022 मध्ये गुजरातमध्ये सामील झाला होता आणि तेव्हापासून तो संघाचा एक भाग आहे. जर गुजरात टायटन्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत एकूण 45 सामने खेळले आहेत आणि 56 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, राशिद खानने 25 डावांमध्ये 184.57 च्या स्ट्राइक रेटने एकूण 323 धावा केल्या आहेत. 1 अर्ध शतक देखील राशिद खानच्या नावावर आहे.

Gujarat Titans IPL 2025 Match Where To Watch On TV?

गुजरात टायटन्सच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

Gujarat Titans IPL 2025 Match Live Streaming Details

गुजरात टायटन्सचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.

Gujarat Titans Squad For IPL 2025

राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कगिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधु, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सुथार, वाशिंगटन सुंदर, गेराल्ड कोएत्जी, अरशद खान , गुरनूर बरार, शेरफेन रदरफोर्ड, साई किशोर, ईशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही