IND Vs SA Live Streaming । तिसरा T20I सामना मोफत पाहण्यासाठी बातमी वाचा

IND Vs SA 3rd T20I Match Live Streaming Details | IND vs AUS 3rd T20 live match time, telecast and streaming details

IND Vs SA Live Streaming । IND Vs SA | भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या महिनाभराच्या दौऱ्यासाठी गेला आहे. आज भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसरा T20I सामना होणार आहे. डर्बनमधील किंग्समीड येथे झालेल्या पावसामुळे पहिला सामना रद्द झाला. गकेबरहा येथे झालेल्या  T20 दुसरा सामना दक्षिण आफ्रिके ५ विकेटने जिंकला आहे.

भारतीय संघासाठी तिसरा T20 सामना महत्वाचा आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध मालिका बरोबरीत आणण्यासाठी विजय आवश्यक आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T20 मालिकेनंतर जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची T20I मालिका  होणार आहे, त्यानंतर टीम इंडिया यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या T20 विश्वचषकाची तयारी करतांना दिसेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा T20 सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

जोहान्सबर्ग येथे होणार T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना हा नवीन ICC नियमांनुसार खेळला जाणार आहे. नवीन नियम वाचण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.

Where will the 3rd T20I match India vs South Africa be played?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20I सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

What Time Will The Second T20I Match Between India And South Africa Start?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20I सामना संध्याकाळी ८:30 वाजता सुरू होईल.

Which TV Channels Will Broadcast India Vs South Africa Second T20I Match?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा T20I सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल.

India Vs South Africa ( IND Vs SA ) Live Streaming Details

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND Vs SA Live Streaming ) तिसऱ्या T20I सामनाचे Live Streaming  Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर केले जाईल. संद्याकाळी ८.30 वाजल्यापासून सामन्याच्या थेट प्रक्षेपणला सुरवात होईल.

India Vs South Africa 3rd T20 International: Weather Report

जोहान्सबर्ग येथे दिवसभर ढगाळ तसेच पावसाचे सावट असणारे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

India Vs South Africa T20Is And ODIs To Be Played Under New ICC Rule

नवीन नियमानुसार, गोलंदाजी संघाने त्यांच्या पुढच्या षटकाचा पहिला चेंडू मागील षटक संपल्याच्या ६० सेकंदांच्या आत टाकण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे, कारण स्टॉप क्लॉक षटकांमध्ये अनुमत वेळ मर्यादित करेल. एका डावात (दोन इशाऱ्यांनंतर) तिसर्‍यांदा असे न केल्यास, संघाच्या क्षेत्ररक्षणाला पाच धावांचा दंड आकारला जाईल.

India’s Squad For The 3rd T20I Match Vs South Africa ( IND Vs SA )

भारताचा T20I संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (Vc), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार

South Africa’s Squad For The 3rd T20I Match Vs India ( IND Vs SA )

दक्षिण आफ्रिका T20I संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, बेउरान हेंड्रिक्स, शैहल्वे, शेल्वे, आणि ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाड विल्यम्स

Read Also –India Vs South Africa: Full Schedule, Squads And Live Streaming Details

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.