IND Vs SA | शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेत पोहोचला पण रवींद्र जडेजा विषयी आली मोठी बातमी समोर

IND vs SA | Gil arrives but Jadeja yet to join India squad in SA | Shubman Gill reached South Africa | indian men’s cricket team reached South Africa | Tour Starts With T20Is On December 10 | India vs South Africa: Full schedule, venues and squads | South Africa vs India. 1st T20I at Kingsmead, Durban | SA v IND Schedule | India vs South Africa Series – Get latest updates on India vs South Africa ODI, T20, Test matches, news, photos, videos । India Vs South Africa Live Streaming Details | IND vs SA Series schedule, squads and live streaming details

Published On: 

IND Vs SA | भारतीय संघ रविवारी डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया बुधवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचली पण शुभमन गिल (Shubman Gill ), दीपक चहर आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) पोहोचलेले नव्हते. गिल आणि जडेजा यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

गिल आणि जडेजा पहिल्या सामन्यापूर्वी संघात सामील होतील आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. या दोघांची भारताच्या कसोटी संघातही निवड झाली आहे पण त्यांना वनडेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

दरम्यान, दीपक चहरने ( Deepak Chahar ) वैद्यकीय कारण सांगून ऑस्ट्रेलिया T20I मालिकेच्या मध्यावर भारतीय संघ सोडला. वृत्तानुसार, त्याच्या वडिलांची तब्येत बरी नाही आणि चहर संघात कधी सामील होईल याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

India’s squad for the T20I series vs South Africa

दक्षिण आफ्रिका विरुद्ध T20I मालिकेसाठी भारताचा संघ ( IND Vs SA ): यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (c), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (vc) ), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

India’s squad for the ODI series vs South Africa

दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ ( IND Vs SA ): रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (c , विकेटकीपर ), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव , युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

India’s squad for the Test series vs South Africa

दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ ( IND Vs SA ): रोहित शर्मा (c), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (vc), प्रसिद्ध कृष्णा.

India Vs South Africa: Check Full Schedule And Squads

तारीख सामना स्थळ
10 डिसेंबर 2023 IND Vs SA 1st T20I  डर्बन
12 डिसेंबर 2023 IND Vs SA 2nd T20I गकेबरहा
14 डिसेंबर 2023 IND Vs SA 3rd T20I जोहान्सबर्ग
17 डिसेंबर 2023 IND Vs SA 1st ODI जोहान्सबर्ग
19 डिसेंबर 2023 IND Vs SA 2nd ODI गकेबरहा
21 डिसेंबर 2023 IND Vs SA 3rd ODI पर्ल
26 to 30 डिसेंबर 2023 IND Vs SA 1st Test सेंच्युरियन
03 to 07 जानेवारी 2024 IND Vs SA 2nd Test केपटाऊन

South Africa’s squad for the T20I series vs India

दक्षिण आफ्रिकेचा T20I संघ ( IND Vs SA ) : एडन मार्कराम (c), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी (पहिली आणि दुसरी टी20), डोनोव्हन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन (पहिली आणि दुसरी टी20), हेनरिक महाराज, डेव्हिड केशलास मिलर, लुंगी एनगिडी (पहिला आणि दुसरा टी-२०), अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स

South Africa’s squad for the ODI series vs India

दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ ( IND Vs SA ) : एडेन मार्कराम (c), ओटनियल बार्टमन, नंद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रस्सी, रॅसेन काइल वेरेन आणि लिझाद विल्यम्स

South Africa’s squad for the Test series vs India

दक्षिण आफ्रिका कसोटी संघ ( IND Vs SA ): टेम्बा बावुमा (c), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेन

India Vs South Africa ( IND Vs SA ) Live Streaming Details

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND Vs SA ) सामन्यांचे भारतात थेट प्रक्षेपण होईल. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर सामन्यांचे Live Streaming तुम्ही पाहू शकाल.

महत्वाच्या बातम्या 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही