Share

कधी होणार Gujarat Titans चा पहिला सामना? जाणून घ्या सामन्यांची संपूर्ण यादी

by MHD
IPL 2025 Gujarat Titans Complete Schedule

Gujarat Titans । यावर्षी आयपीएलची (IPL 2025) सुरुवात २२ मार्चपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि कोलकाता नाइट राइडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) यांच्या सामन्याने होणार आहे. गुजरात टायटन्सविषयी बोलायचे झाले तर मागील हंगाम संघासाठी चांगला नव्हता. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली या हंगामात गुजरात टायटन्स ट्रॉफी जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना हा संघ कोणाविरुद्ध पहिला सामना खेळेल? असा प्रश्न पडला आहे. गुजरात टायटन्स हंगामाची सुरुवात पंजाब किंग्ज विरुद्ध (Gujarat Titans vs Punjab Kings) गुजरातमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर करेल. विशेष म्हणजे गुजरात टायटन्सच्या संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

Gujarat Titans Schedule for IPL 2025

२५ मार्च: गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, अहमदाबाद
२९ मार्च: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद
२ एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, बेंगळुरू
६ एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, हैदराबाद
९ एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद
१२ एप्रिल: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ
१९ एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद
२१ एप्रिल: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, कोलकाता
२८ एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, जयपूर
२ मे: गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद
६ मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई
११ मे: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
१४ मे: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, अहमदाबाद
१८ मे: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद

Gujarat Titans IPL 2025 Match Where To Watch On TV?

गुजरात टायटन्सच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

Gujarat Titans IPL 2025 Match Live Streaming Details

गुजरात टायटन्सचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.

Gujarat Titans Squad For IPL 2025

राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कगिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधु, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सुथार, वाशिंगटन सुंदर, गेराल्ड कोएत्जी, अरशद खान , गुरनूर बरार, शेरफेन रदरफोर्ड, साई किशोर, ईशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनत.

महत्त्वाच्या बातम्या :

Gujarat Titans fans wonder who the team will play their first match against? This is the question. Gujarat Titans complete match schedule has been revealed.

Marathi News Cricket IPL 2025 Sports