IND vs AUS | चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठा बदल; संघात होणार श्रेयस अय्यरची एन्ट्री

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध ( IND vs AUS ) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे.

या मालिकेतील  ( IND vs AUS ) पहिले तीन सामने झालेले असून भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

तर तिसऱ्या सामन्यात  ( IND vs AUS ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत केलं आहे. अशात शुक्रवारी या मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे.

तत्पूर्वी भारतीय संघात मोठा बदल होणार आहे. भारतीय संघामध्ये स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यरची ( Shreyas Iyer ) एन्ट्री होणार आहे.

Shreyas Iyer will enter Team India

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  ( IND vs AUS ) यांच्यातील चौथा टी-20 सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जोरदार तयारी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून सिरीज जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यासाठी टीम इंडियात फलंदाज श्रेयस अय्यरची एन्ट्री होणार आहे. या मालिकेतील  ( IND vs AUS )  तीन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाडने ( Rituraj Gaikwad ) संघाचं उपकर्णधार पद सांभाळलं होतं.

तर पुढील सामन्यांमध्ये  ( IND vs AUS ) संघाचं हे पद श्रेयस अय्यर सांभाळणार आहे. तर संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) करत आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध  ( IND vs AUS ) सुरू असलेल्या टी-20 मालिकेच्या चौथ्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यर टीम इंडियामध्ये कमबॅक करत आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये त्याने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये त्याने एक शतक देखील झळकावलं होतं.

त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजीच्या यादीत त्याचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर त्याचा भारतीय टी-20 संघात समावेश करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या