Thursday - 23rd March 2023 - 7:44 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज

Rahul Kalate will file as an independent for the Chinchwad by-election

by sonali
7 February 2023
Reading Time: 1 min read
By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज

Ajit Pawar and Uddhav thackeray

Share on FacebookShare on Twitter

By Poll Election | पुणे : अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची तुफान चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.  त्यातच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली. पण या महाविकास स्थानिक प्रभावी नेते राहुल कलाटेंनी अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने मोठी ठिणगी पडल्याचे दिसत आहे.

“राहुल कलाटे यांची नाराजी”

राहुल कलाटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना दिलेल्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. “शेवटच्या क्षणापर्यंत मला अपेक्षा होती की मागील ट्रॅक रेकॉर्ड पाहून किंवा या शहरातल्या जनतेनं 2014 आणि 2019 मध्ये कुठल्या उमेदवारावर भरभरून प्रेम केलंय, ते पाहाता महाविकास आघाडी निर्णय घेईल अशी मला अपेक्षा होती. पण आता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे”, असे म्हणत राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे.

“मला 100 टक्के विजयाची खात्री आहे. 2019लाही 1 लाख 12 हजार लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. आता त्यापेक्षाही जास्त प्रमाणात लोक माझ्यासोबत राहतील.माझी सुरुवातीपासून भूमिका अशी होती की महाविकास आघाडीत कुणालाही जागा गेली, तरी ही निवडणूक मी लढवेन. कारण मागील इतिहास पाहिला आणि या शहरात माझा गेल्या 5 वर्षांत झालेला जनसंपर्क, कोविड काळातील माझं काम पाहाता मला अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून माझ्या नावाचा नक्कीच विचार होईल”, असं म्हणत राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बंडखोरीचं कारण काय?

2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्यासमोर राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांनीही चांगली टक्कर दिली होती. त्यावेळीही राहुल कलाटे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा राहुल कलाटेंना 1 लाख 12 हजार मतं मिळाली होती. त्याच जोरावर यंदा उमेदवारीसाठी आपला विचार होईल, अशी शक्यता राहुल कलाटेंना वाटत होती. मविआमध्ये जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं मागून घेतली होती. त्यानुसार राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा कलाटेंना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कलाटेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा
  • #Big_Breaking | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य
  • Nana Patole | “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”; थोरातांच्या राजीनामा प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य
  • Balasaheb Thorat – बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा
  • Rain Alert | ऐन फेब्रुवारीत मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट
SendShare33Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

South India Tour | ‘ही’ आहेत दक्षिण भारतातील छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं

Next Post

Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा ‘हे’ उपाय

ताज्या बातम्या

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,"मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण..."
Maharashtra

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार
Maharashtra

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Bhaskar Jadhav | "आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही"; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक
Maharashtra

Bhaskar Jadhav | “आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही”; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक

Next Post
Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा ‘हे’ उपाय

Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा 'हे' उपाय

Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | "राहुल कलाटेंना आम्ही..."; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Most Popular

Job Opportunity | 'या' संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अखेर बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत
Maharashtra

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अखेर बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In