Nagpur
गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले
गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.
‘फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर दारात येईल’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
देशात गॅस टंचाई असताना पंतप्रधान प्रचारात व्यग्र आहेत. 'नमो नमो' म्हटल्यास पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल, असा टोला संजय राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.
इराण-अमेरिका युद्धाचा भारताला थेट फटका; नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ
इराण-अमेरिका युद्धामुळे नागपुरात व्यावसायिक सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून, स्कुल बससाठी गॅस थेट 20 रुपयांनी महागला आहे.
Sanju Samson चा धमाका अन् भारताची उपांत्य फेरीत धडक! सामन्यानंतर धोनी आणि कोहलीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
भारताने वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे महाकाय आव्हान पार करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ९७ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन विजयाचा शिल्पकार ठरला.
Alert: जमीन खरेदी करताना ही चूक पडेल महागात; फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी नक्की तपासा!
जमिनीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी सातबारा, फेरफार आणि जाहीर प्रगटन यांसारख्या कायदेशीर गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Devendra Fadnavis यांनी शेतजमिनीचे नियम बदलले; आता जमिनीच्या व्यवहारात नेमकं काय होणार?
फडणवीस सरकारने शेतजमिनीच्या एनए प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागात जमिनीचे व्यवहार आता वेगवान आणि पारदर्शक होणार आहेत.
Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय; आता जमिनीसाठी NA ची कटकट कायमची संपली, पाहा काय बदललं!
सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आता थांबणार आहेत. जमिनीच्या NA परवानगीसाठी नवीन नियम लागू झाले असून जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विदर्भाचं नशीब पालटणार? नागपुरात १५,००० कोटींचा प्रकल्प अन् सर्वात मोठी ‘ही’ योजना; ‘देवाभाऊं’ची मोठी घोषणा!
नागपुरात महिंद्राचा १५,००० कोटींचा प्रकल्प येणार असून ५०० किमीचा नदीजोड प्रकल्पही राबवला जाणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी विदर्भासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
IND vs NZ : टीम इंडियाला विजयानंतरही मोठा झटका! ‘हा’ हुकमी एक्का रक्ताच्या थारोळ्यात?
भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला, पण उपकर्णधार अक्षर पटेलला गंभीर दुखापत झाल्याने वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
‘शतक हुकलं तरी चालेल, पण हे ५ रेकॉर्ड पाहा’; अभिषेक शर्माने नागपुरात घडवला इतिहास, युवराज-सूर्याही पडले मागे!
अभिषेक शर्माने ३५ चेंडूत ८४ धावा कुटल्या. शतक हुकलं तरी त्याने युवराज सिंग आणि सूर्याचे रेकॉर्ड मोडीत काढत ५ नवीन विक्रम रचले आहेत.














