Nagpur

Dr. Nitin Raut

Dr Nitin Raut: महानिर्मितीच्या खाजगीकरणावर सरकारला घेरले; ‘1600 मेगावॅट बंद करण्यामागे कोणाचा फायदा?’

—

महानिर्मितीचे 1600 मेगावॅट वीज संच बंद करून खाजगी कंपन्यांना फायदा दिला जात असल्याचा आरोप डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केला. वीज दरवाढ, रोजगार आणि खासगीकरणावर सरकारला धारेवर धरले.

Dr. Nitin Raut

उत्तर नागपूरच्या विकासासाठी ५५० कोटींचे विशेष पॅकेज द्या; डॉ. नितीन राऊत यांचा सरकारवर घणाघात

—

उत्तर नागपूरच्या विकासकामांतील निधीवाटपातील दिरंगाई आणि कथित भेदभावावरून डॉ. नितीन राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ५५० कोटींच्या विशेष निधीसह थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली.

Dr. Nitin Raut

MNLU नागपुरात आरक्षणाचा वाद; डॉ. नितीन राऊतांनी सभागृहात उघड केला धक्कादायक प्रकार

—

MNLU नागपूरच्या पीएचडी प्रवेश प्रक्रियेत आरक्षण नियमांचे उल्लंघन आणि सामाजिक भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केला.

ठाकरेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचा विश्वास; म्हणाले, "बाळासाहेबांचे सुपुत्र कधीच झुकणार नाहीत"

ठाकरेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचा विश्वास; म्हणाले, “बाळासाहेबांचे सुपुत्र कधीच झुकणार नाहीत”

—

फडणवीस-ठाकरे विमान प्रवासावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे भाजपसोबत मांडवली करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis

‘कोणाचेही घर बॉम्बने उडवू देणार नाही’; संजय दिना पाटलांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

—

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडत धमक्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Dr. Nitin Raut

वैद्यकीय तज्ज्ञांना बांधकामासाठी जबाबदार धरणे चुकीचे; डॉ. नितीन राऊत यांची भूमिका

—

वैद्यकीय तज्ज्ञांवर बांधकामाची जबाबदारी टाकू नये, अशी मागणी करत डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला.

CM Devendra Fadnavis

विदर्भातील ड्रग्सच्या विळख्यावर डॉ. नितीन राऊत आक्रमक; मुख्यमंत्र्यांची ‘ड्रग्समुक्त महाराष्ट्र’ मोहिमेची घोषणा

—

विदर्भातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येवर नितीन राऊतांनी सरकारला घेरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’साठी विशेष मोहीम जाहीर केली आहे.

Washim farmer burns his own bike demanding blanket loan waiver from Maharashtra government

कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने भररस्त्यात दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, सरकारला दिला गंभीर इशारा

—

सरसकट कर्जमाफीच्या अटींचा निषेध करत वाशिममध्ये शेतकऱ्याने भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवली. मागणी मान्य न झाल्यास थेट मंत्र्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Ladki Bahin Yojana scheme fund distribution and beneficiary updates

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?

—

लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.

Maharashtra Monsoon Update IMD weather forecast and rain alert for the state

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस

—

मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.