Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी (National Water Development Agency NWDA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये जुनिअर इंजिनिअर (सिव्हिल), जुनिअर अकाउंट्स ऑफिसर, ड्राफ्ट्समन, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.nwda.gov.in/content/innerpage/vacancydetails.php
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.nwda.gov.in/content/
महत्वाच्या बातम्या
- Slim Waist | पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश
- Job Opportunity | डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) मार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Body Pain | अंगदुखीमुळे त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- CDAC Recruitment | प्रगत संगणक विकास केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Bottle Gourd | उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात दुधी भोपळ्याच्या रस पिऊन केल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे