Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (Defense Institute of Advanced Technology DIAT) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील ज्युनिअर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) राबविण्यात येत आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Body Pain | अंगदुखीमुळे त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- CDAC Recruitment | प्रगत संगणक विकास केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Bottle Gourd | उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात दुधी भोपळ्याच्या रस पिऊन केल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे
- Job Opportunity | स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Coffee | त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कॉफीसोबत करा ‘या’ गोष्टींचा वापर