CDAC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: प्रगत संगणक विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
CDAC यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रोटेक्ट इंजिनियर पदाच्या 100 जागा, प्रोटेक्ट मॅनेजर पदाच्या 10 जागा आणि सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (CDAC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (CDAC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official Website)
जाहिरात पाहा (View Ad)
https://careers.cdac.in/advt-details/ND-2132023-EY1CX
ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)
https://careers.cdac.in/advt-details/ND-2132023-EY1CX
महत्वाच्या बातम्या
- Bottle Gourd | उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात दुधी भोपळ्याच्या रस पिऊन केल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे
- Job Opportunity | स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Coffee | त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कॉफीसोबत करा ‘या’ गोष्टींचा वापर
- Indian Army | भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांडमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचन जारी
- Immunity System | इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी हळदीचा ‘या’ पद्धतीने करा वापर