India
भंडारदरा परिसरात निसर्गाचं रौद्ररूप! २४ तासांत ३०० मिमी पाऊस, पर्यटकांसाठी ‘ही’ प्रसिद्ध ठिकाणे तातडीने बंद
भंडारदरा आणि नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. घाटघर, रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कळसूबाईसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद.
शाहरुख खानचे आभार मानले म्हणून ट्रोल? प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, सलमानचाही काढला विषय!
शाहरुख खानचे आभार मानल्याने ट्रोल झालेल्या दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत. 'मदत करणाऱ्याचा धर्म बघून उपकार विसरु नये' असे ते म्हणाले.
निखिल चव्हाणच्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकात तुकाराम मुंढेंची चर्चा; ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हशा!
'ऑल द बेस्ट' नाटकात अभिनेता निखिल चव्हाणने चक्क तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर एक भन्नाट विनोद केला असून, या सीनचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
गौरव मोरेच्या घरी अचानक पोहोचला ‘कॉमेडीचा बाप’; अभिनेत्याची पोस्ट पाहून सेलिब्रिटीही झाले थक्क!
गौरव मोरेच्या नव्या घरात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॉनी लिव्हर यांनी सरप्राईज व्हिजिट दिली. या खास भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नाशिकमध्ये निसर्गाचं रौद्ररूप; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला थेट मंदिरे आणि शाळांबाबत मोठा निर्णय!
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ५ तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी मंदिर उद्या बंद ठेवण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
अतुल कुलकर्णींचा संताप अनावर, ‘बिनशर्त पाठिंब्या’वरून विचारला अस्वस्थ करणारा सवाल
पावसाच्या हाहाकारात अतुल कुलकर्णींनी 'बिनशर्त पाठिंब्या'वरून एक सूचक पोस्ट केली आहे. त्यांनी नेमका कोणावर निशाणा साधलाय, यावरून चर्चांना उधाण आलंय.
आमिर खानशी लग्न करताच गौरी स्प्रॅटने खरंच धर्म बदलला? लग्नानंतर चर्चांना उधाण
आमिर खानने ५ जुलैला गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं. पण लग्नानंतर गौरीच्या धर्मपरिवर्तनाच्या चर्चांना उधाण आलं असून याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी नाही.
मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठी गुड न्यूज! फिजी-ऑस्ट्रेलिया करारामुळे भारताला धोरणात्मक फायदा
ऑस्ट्रेलिया आणि फिजी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक संरक्षण करारामुळे चीनच्या वाढत्या प्रभावाला आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भारत, QUAD आणि इंडो-पॅसिफिक धोरणासाठी ही सकारात्मक घडामोड मानली जात आहे.
5 कोटींचं सोन्याचं रामचरितमानस गायब? माजी IAS चा दावा; ट्रस्टने सांगितलं सत्य
राम मंदिरातील 5 कोटींच्या सोन्याच्या रामचरितमानस ग्रंथाबाबत माजी IAS अधिकाऱ्यांनी तो गायब झाल्याचा दावा केला, मात्र श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ग्रंथ सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
दिल्लीत हालचालींना वेग! अमित शाह उपपंतप्रधान होणार?
पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा असून, अमित शाह उपपंतप्रधान होण्याची शक्यता असल्याच्या राजकीय चर्चांना वेग आला आहे.














