India
रायगडमध्ये पुराचा हाहाकार; एक-दोन नव्हे तब्बल ३००० गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले, प्रशासनाची उडाली झोप!
रायगडमध्ये पाताळगंगा नदीच्या पुरात तब्बल ३००० गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रुपाली चाकणकरांच्या २५ कोटींच्या दाव्यावर दीपाली सय्यद यांचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, ‘सिनेमा तर…’
भोंदूबाबावरील सिनेमावरून रुपाली चाकणकर यांनी २५ कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोर्टात सडेतोड उत्तर देत मोठं आव्हान दिलं आहे.
‘माझ्या नवऱ्याने ५० अफेअर करू दे, तुझ्या बापाचं काय?’; ‘अंगुरी भाभी’वर भडकल्या गोविंदाच्या पत्नी, शोमध्ये मोठा राडा
'लॉक अप २' शोमध्ये शिल्पा शिंदेने गोविंदाच्या नात्यावर भाष्य करताच सुनीता अहुजा भडकल्या आणि त्यांनी शिल्पाला सर्वांसमोर खडेबोल सुनावले.
Ayodhya Land Scam: एकाच दिवशी दोन जमीन व्यवहार; अनिल मिश्रा यांच्या भूमिकेवर प्रश्न
अयोध्येतील कथित जमीन व्यवहार प्रकरणात एकाच दिवशी झालेल्या दोन व्यवहारांमध्ये अनिल मिश्रा साक्षीदार असल्याचा दावा समोर आल्याने राम मंदिर ट्रस्टच्या व्यवहारांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हवामान विभागाचा मोठा इशारा; पुण्यात पाणी शिरलं, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी किती धोक्याचे?
महाराष्ट्रात गेल्या ५ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने सातारा आणि पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
E20 Petrol News : E20 पेट्रोलमुळे कारचे नुकसान होते का? ARAI च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
ARAI च्या चाचण्यांनुसार E20 पेट्रोलचा जुन्या E10 कारमधील रबरच्या पार्ट्सवर परिणाम होऊ शकतो. धातूचे भाग आणि दुचाकींवर काय परिणाम होतो, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट.
EPFO Interest Credit 2026 : PF खातेदारांसाठी गुड न्यूज! जाणून घ्या पैसे कधी येणार
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर EPFO ने 8.25 टक्के व्याज सदस्यांच्या PF खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून, सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे यंदा व्याज जलद जमा होण्याची शक्यता आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची मोठी झेप, ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी
राजकुमार हिरानींच्या 'प्रीतम अँड पेड्रो' वेब सीरिजमध्ये गौरव मोरेला ऑडिशन न देताच थेट एन्ट्री मिळाली असून, त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.
“बाप मुख्यमंत्री असल्याने सिनेमात काम मिळतंय”, टोमण्यांवर रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर
'बाप मुख्यमंत्री म्हणून काम मिळालं', असा टोमणा मारणाऱ्यांना रितेश देशमुखने 'लॉक अप २' च्या मंचावरून सडेतोड उत्तर देत आपला २३ वर्षांचा संघर्ष उलगडला आहे.














