India
कुमार मंगलम बिर्लांचा ‘इतक्या’ कोटींचा मास्टरस्ट्रोक; Renewable Energy क्षेत्रात मोठा सौदा
आदित्य बिर्ला समूहाने Shell Overseas Investments B.V. कडून Sprng Energy सुमारे 17,200 कोटी रुपयांना विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे कंपनीची अक्षय ऊर्जा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
‘3 Idiots’चा ‘सायलेन्सर’ सोनम वांगचुकांच्या पाठीशी; म्हणाला, ‘त्यांना मरू द्यायचं नाही’
'3 Idiots'मधील 'चतुर रामलिंगम'ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्य यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ! अमेरिका-इराण संघर्षाचा थेट परिणाम
अमेरिका-इराणमधील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होत असून, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,289 रुपये प्रति तोळ्यावर आला आहे.
ITCZ सक्रिय! 20 ते 30 जुलैदरम्यान मान्सून पुन्हा जोर धरणार; देशात मुसळधार पावसाची शक्यता
ITCZ प्रणाली सक्रिय झाल्याने 20 ते 30 जुलैदरम्यान देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा जोर धरण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मराठ्यांचा गौरवशाली इतिहास, पण एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यासमोर झुकले!; कन्हैया कुमारांचा घणाघात
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरा हल्ला चढवला असून ते अमित शहांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप केला.
पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली, रोहित पवारांनी शेअर केलेली ‘ती’ पत्रिका चर्चेत
पार्थ पवार २९ जुलै रोजी अभिनेत्री कायनात धार हिच्यासोबत साखरपुडा करणार आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रिका शेअर करत शुभेच्छा दिल्या.
विनायक राऊतांच्या अडचणीत मोठी वाढ, सुनेनेच केले खळबळजनक आरोप; डोक्याचे केस कापले अन्…
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी अघोरी कृत्य आणि कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा? ठाकरेंवरही डागली तोफ
एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांना खडेबोल सुनावले.
हवामान विभागाचा महाराष्ट्राला गंभीर इशारा, पुढील २४ तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हातात बाळ, अंगात ‘तो’ टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केला फोटो, टी-शर्टवरील शब्दांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ!
सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोतील टी-शर्टवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 'कॅप्टन' खोडलेला आणि 'लीडर' लिहिलेला हा टी-शर्ट लक्ष वेधतोय.














