India
मारुतीच्या ‘या’ कारने रचला इतिहास, आकडेवारीने ऑटो क्षेत्रात खळबळ!
एसयूव्हीच्या लाटेतही मारुती डिझायरने कमाल केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात २ लाखाहून अधिक गाड्या विकून डिझायर देशातील नंबर वन कार ठरली आहे.
MS Dhoni IPL 2026 : थालाने हातात बॅट घेतली अन् गोलंदाजांची झोप उडाली; ‘त्या’ एका व्हिडिओने क्रिकेटविश्वात खळबळ!
एमएस धोनीने आयपीएल २०२६ साठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बॅटला धार लावतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रोहित-विराट गायब, गिल-मंधाना किंग! BCCI च्या मोठ्या घोषणेने क्रिकेट वर्तुळात खळबळ
BCCI च्या Naman Awards 2026 ची घोषणा झाली आहे. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये रोहित-विराटचे नाव नसून, शुबमन गिल आणि स्मृती मंधानाला सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालाय.
‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’; Gas Shortage वरून संजय राऊतांचा मोदींवर बोचरा वार!
देशातील भीषण Gas Shortage वरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब' म्हणत त्यांनी कोविड काळातील अपयशाची आठवण करून दिली.
इराण-अमेरिका युद्ध शिगेला, आता Kim Jong Un मैदानात? उत्तर कोरियाने एकाच वेळी डागली १० क्षेपणास्त्रे!
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याने जगात खळबळ उडाली आहे. हुकूमशहा किम जोंग उन मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच केंद्राचा मोठा निर्णय! सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर तुरुंगातून होणार सुटका
लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर सुटका होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच केंद्राने त्यांच्यावरील NSA कारवाई मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
बापाने ६ वेळा बोहल्यावर चढण्याची हौस भागवली, आता सातव्या लग्नाची तयारी! संतापलेल्या मुलानं थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्…
आझमगडमध्ये ५५ वर्षीय व्यक्ती सातव्यांदा लग्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बापाचे प्रताप थांबवण्यासाठी १२ वीत शिकणाऱ्या मुलाने थेट पोलिसांत धाव घेतली आहे.
‘सरकार कुणाला फसवतंय?’ Gas Shortage वरून केंद्रावर थेट हल्लाबोल!
देशातील Gas Shortage वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गॅस उत्पादन वाढल्याचे सरकारी दावे खोटे असून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा आरोप झालाय.
युद्धाच्या भडक्यात भारताची ताकद जगाला दिसणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा दावा, काँग्रेसवर हल्लाबोल
आखाती देशांतील युद्धाच्या काळात पंतप्रधान मोदींनी मोठा दावा केला आहे. भारत संपूर्ण जगाची ऊर्जेची गरज भागवण्यास सक्षम असून त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
‘छावा’ फेम अक्षय खन्नाला मीच ॲक्टिंग शिकवली! प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ
अभिनेता अनुप सोनीने एका मुलाखतीत आपणच अक्षय खन्नाला अभिनय शिकवल्याचा दावा केला असून सध्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.














