India

India-US Trade Deal : ट्रम्प यांची मोठी घोषणा! मोदींचं कौतुक करत दिली गुड न्यूज

डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी, इराणचं आज काय होणार? आखाती देशांत मोठी खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. आखाती देशांत मोठी खळबळ उडाली असून युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

India US Trade Deal Donald Trump tariff investigation on India

ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, भारत-अमेरिका व्यापार करारात विघ्न; नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे भारत-अमेरिका व्यापार करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टॅरिफ चौकशीमुळे या कराराची प्रक्रिया आता काही महिने रखडण्याची शक्यता आहे.

LPG Gas Saving Appeal by Chhatrapati Sambhajinagar Collector Dilip Swami

पाणी जसं जपून वापरता, तसाच आता गॅसही वापरा! जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाने मोठी खळबळ

इराण-इस्रायल संघर्षामुळे राज्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईप्रमाणेच नागरिकांनी गॅसही जपून वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Salman Ali Agha Run OUT Ban vs Pak 2nd ODI dramatic moment on field

सलमान अली आगाचा मैदानात जोरदार राडा, बांगलादेशी खेळाडूंशी भिडला; नेमकं घडलं तरी काय?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या वनडे सामन्यात सलमान अली आगा विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. यानंतर संतापलेल्या सलमानने हेल्मेट आपटत राग व्यक्त केला.

Deepika Padukone Post: BMC वर संतापली मस्तानी!

‘लहान मुलं गुदमरतायत…’, BMC वर संतापली दीपिका पादुकोण; म्हणाली मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं…..

मुंबईच्या खालावलेल्या हवेवर दीपिका पादुकोणने संताप व्यक्त केला आहे. 'लहान मुलं गुदमरतायत', असं म्हणत तिने थेट बीएमसीला जाब विचारलाय.

Kavya Maran The Hundred: पाकिस्तानी खेळाडू खरेदीवरून वाद!

काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूवर उधळले कोट्यवधी; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..

काव्या मारन यांच्या 'सनरायझर्स लीड्स'ने द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला २.३४ कोटींना खरेदी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Gold Silver Rate Today: युद्धाचा भडका, सोने-चांदीचे दर घसरले!

सोने-चांदीच्या दरात अचानक उलथापालथ; १० ग्रॅमची किंमत पाहून थक्क व्हाल!

आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून, आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली.

LPG Gas Shortage rumors in Pune cleared by Collector Jitendra Dudi

पुणेकरांनो घाबरू नका! गॅसच्या रांगा लावण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा हा मोठा निर्णय नक्की वाचा…

पुण्यात गॅस टंचाई असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. घरगुती गॅस मुबलक असून काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Kavya Maran Abrar Ahmed Sunrisers Leeds auction controversy

काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूला संघात घेतलं, चाहत्यांचा संताप; आता मोठी कारवाई!

काव्या मारन यांच्या 'सनरायझर्स लीड्स'ने पाकिस्तानी अबरार अहमदला खरेदी केल्याने संताप. त्यानंतर 'X' ने फ्रँचायझीचे अकाऊंट सस्पेंड करत मोठी कारवाई केली आहे.

Shivsena Hearing in Supreme Court Eknath Shinde and Uddhav Thackeray dispute

शिवसेना कोणाची? अंतिम युक्तिवादासाठी दोन्ही गट सज्ज, पण सुप्रीम कोर्टाचा नवा ट्विस्ट!

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी सज्ज झाले आहेत. पुढची तारीख लवकरच ठरेल.