India
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी निर्णयांवरून आयोगात फूट; दोन आयुक्तांची कॅबिनेट सचिवांकडे तक्रार
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार बहुमत डावलून एकतर्फी निर्णय घेत असल्याची तक्रार इतर दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे केली आहे.
रशियन तेलावरून भारताला शिक्षा देऊ नका; ट्रम्प यांच्या नव्या निर्बंधांनंतर जेपी मॉर्गनच्या सीईओंचा अमेरिकेला सल्ला
ट्रम्प यांच्या नव्या रशिया निर्बंध कायद्यानंतर जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनी अमेरिकेला भारताचे नुकसान न करण्याचा सल्ला दिला आहे.
‘गोय राखण यात्रे’पूर्वी गोवा काँग्रेसवर डिजिटल निशाणा; कथित तिकीट विक्रीवरून ‘खोका रन’ गेम लॉन्च
आगामी 'गोय राखण यात्रे'पूर्वी गोवा काँग्रेस आणि गिरीश चोडणकर यांच्यावर कथित तिकीट विक्रीवरून निशाणा साधणारा 'खोका रन' हा उपरोधिक गेम लॉन्च झाला आहे.
राज ठाकरेंवर रील बनवणाऱ्या महेश मोटेला मनसेचा दणका; तोंडाला काळं फासून काढायला लावल्या उठाबशा
राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह रील बनवल्याने पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महेश मोटेला तोंडाला काळे फासून राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी मागायला लावली.
मोठी ऑफर: iPhone 17 Pro Max च्या किमतीत घसरण; मिळतोय 74,990 रुपयांत
क्रोमावर iPhone 17 Pro Max वर सवलत जाहीर झाली असून, एक्सचेंज ऑफरनंतर हा फोन 74,990 रुपयांच्या प्रभावी किमतीत मिळत आहे.
लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्र मंत्री आणि निवडणूक आयुक्तांनाच निवडणूक आयोगाची नोटीस; ‘SIR’ मोहिमेत अनेक दिग्गजांची नावे
दिल्लीत मतदार यादी पडताळणी मोहिमेत नावात विसंगती आढळल्याने लालकृष्ण अडवाणी, एस. जयशंकर आणि खुद्द निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मिर्झापूरची बॉक्स ऑफिसवर हवा! रिलीजआधीच जमवला कोट्यवधींचा गल्ला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्ड
'मिर्झापूर: द मुव्ही'ने रिलीजपूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केली असून, पहिल्याच दिवशी हा सिनेमा २५ कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची वर्णी!
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली असून, श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे.
शफाली वर्माचे विक्रमी अर्धशतक; मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
भारताने महिला आशिया चषक जिंकला. मात्र, सामन्यानंतर भारतीय संघाने ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला.
भारताचा महिला आशिया चषकावर 8 व्यांदा कब्जा, मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. मात्र, सामन्यानंतर भारताने पाकिस्तानी मोहसीन नक्वी कडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.














