India
विरोधक आक्रमक… पण पवार-सुळे मोदींच्या भेटीला! नेमकी चर्चा कशावर?
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
NEET आंदोलनाचे नवे नियम! CJP ने जाहीर केल्या ‘या’ चार अधिकृत घोषणा
दिल्लीतील जंतर-मंतरवरील NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान CJP ने आंदोलन शिस्तबद्ध ठेवण्यासाठी चार अधिकृत घोषणा जाहीर केले आहे.
CJP ची स्पष्ट भूमिका; ‘चर्चा करायची तर जंतर-मंतरवरच, बंद दाराआड नको’
NEET पेपरफुटीविरोधातील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान CJP प्रतिनिधी सौरव दास यांनी कोणत्याही राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चर्चा करणार नसून, संवाद आंदोलनस्थळीच व्हावा, अशी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
NEET आंदोलनावर विरोधकांची आक्रमक पवित्रा; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या हाताळणीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
जनताच सरकारला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांशी संवाद टाळल्याचा आरोप करत, सत्तेचा अहंकार जनताच उतरवेल आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची नसल्याचे म्हटले.
‘विद्यार्थ्यांना कॉकरोच म्हणणाऱ्यांना इतिहास माहीत नाही’; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
NEET पेपरफुटी प्रकरणी CJP आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला, अभिजित दिपकेंचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
राहूल गांधींचे पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन; नीटच्या मुद्द्यावरून विद्यार्थी राजकारणाचे बळी? सरकारचा काँग्रेसवर गंभीर आरोप
नीट परीक्षेच्या मुद्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन केले. तर सरकारने काँग्रेसवर विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
CJP आंदोलनावर फडणवीसांचा हल्लाबोल; ‘राजकीय पक्ष पोळी भाजत आहेत’
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत आंदोलनात अराजक प्रवृत्ती आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला.
NEET आंदोलनावरून काँग्रेस आक्रमक; दिल्लीत डॉ. नितीन राऊत पोलिसांच्या ताब्यात
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
NEET आंदोलनात वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री! 23 जुलैला महाराष्ट्र बंदची घोषणा
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.














