India

Priyanka Gandhi

‘सरकारला प्रश्न विचारा, मला नाही’; प्रियंका गांधी माध्यमांवर संतापल्या

संसदेचे कामकाज ठप्प झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी माध्यमांवर संताप व्यक्त करत NEET आंदोलन, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि सरकारच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित केले.

Ankita Walavalkar reacting to CJP student protest and NEET paper leak

‘अनफॉलो करा पण…’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरचा संताप, बॉलिवूडला विचारला खडा सवाल

नीट पेपरफुटी आंदोलनावरून 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने संतप्त प्रतिक्रिया दिली असून, सर्वांना राजकीय पोळी भाजायची असल्याचा घणाघात केला आहे.

Girija Oak trolled for supporting student protest on Instagram

‘तू नको ना पडू यात…’; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताच ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक ट्रोल, नेटकऱ्यांनी केलं अनफॉलो

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध केल्याने अभिनेत्री गिरीजा ओक ट्रोल झाली आहे. तिला इनबॉक्समध्ये आलेल्या घाणेरड्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Anupam Kher advising students about political agendas during the NEET protest video

राम मंदिरनंतर आता अनुपम खेरांचा CJP आंदोलकांना मोठा सल्ला; म्हणाले विद्यार्थ्यांनो, राजकीय अजेंडा…….

नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अनुपम खेर यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या आंदोलनात राजकीय अजेंडा राबवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.

Sameer Choughule reacting to NEET students protest and police lathicharge

‘आपण माणसं नाही, झोंबी झालो आहोत…’; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर समीर चौघुलेंचा संताप

नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर समीर चौघुलेंनी संताप व्यक्त करत, ट्रोलर्सना फेसबुक पोस्टमधून खडेबोल सुनावले आहेत.

PM मोदींची पेपरफुटीवर पहिली प्रतिक्रिया; फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करणार! दोषींना कठोर शिक्षा

NEET पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली असून दोषींना कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला आहे.

NEET Protest

NEET Protest : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही; सरकारचा मोठा प्रस्ताव जाहीर

NEET पेपरफुटी प्रकरणावर सरकारने संसदेत चर्चेची तयारी दर्शविली असली, तरी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाकारल्याने आंदोलन आणि राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

cm vijay

…तर NEET ही परीक्षाच पूर्णपणे रद्द केली पाहिजे; मुख्यमंत्री विजय यांची मोठी मागणी

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय यांनी परीक्षा पूर्णपणे रद्द करून वैद्यकीय प्रवेशाचे अधिकार पुन्हा राज्यांकडे सोपवावेत, अशी केंद्र सरकारकडे मागणी केली.

Sonam Wangchuk

Sonam Wangchuk यांचे सरकारला पत्र; ‘या’ अटींसह शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

रुग्णालयातून सरकारला पत्र लिहित सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी चार प्रमुख मागण्या मांडल्या.

Rahul Gandhi

राहुल गांधींनी केंद्र सरकारसमोर मांडल्या 3 मागण्या; “मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी”

NEET पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या केल्या.