India

PM Modi

PM मोदींचा मोठा निर्णय! नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स

राष्ट्रीय परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

E20

CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री! इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात सोशल मीडियावर नवी मोहीम

CJP आंदोलनानंतर आता E20 जनता पार्टीने इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली असून वाहनचालकांना पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.

sonam wangchuk

‘बंदुकीच्या ताकदीपेक्षा शांततेची ताकद मोठी’ – सोनम वांगचुक

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी हा लोकशाहीचा आणि शांततापूर्ण आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे सांगत विद्यार्थी, CJP कार्यकर्ते आणि देशवासीयांचे अभिनंदन केले.

CM Fadnavis

देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री होणार? संजय राऊत यांचा मोठा दावा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून, त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्रीपद मिळू शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

D Pradhan

Breaking News : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा! NEET आंदोलनाला मोठं यश

NEET पेपरफुटी प्रकरणावरून वाढत्या राजकीय दबाव आणि देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला.

Nirmala Sitaraman

‘निर्मला सीतारामन मूर्ख बाई’; NEET पेपरफुटीवरून संजय राऊतांचा घणाघात

NEET पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर टीका करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली.

CJP

‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर…’; CJP चा मोदी-शहांना इशारा

NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली.

Nirmala Sitaraman

NEET पेपरफुटीवर निर्मला सीतारमण यांचे वक्तव्य वादात; विरोधकांचा हल्लाबोल

NEET पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विद्यार्थ्यांनी आव्हान स्वीकारून यश मिळवल्याचे वक्तव्य केल्यानंतर सीजेपी आणि विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Raghav Chadha

NEET वादात राघव चढ्ढा अचानक अ‍ॅक्शन मोडवर; मोदींच्या पोस्ट केल्या रीपोस्ट

NEET पेपर लीक प्रकरण आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार राघव चढ्ढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्ट रीपोस्ट करत पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

sonam wangchuk

‘मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?’; सोनम वांगचुक संतापले

NEET-UG पेपर लीक प्रकरणी २६ दिवसांचं उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारशी तडजोड केल्याच्या आरोपांवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले.