India
ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘इंडिया’ आघाडीचे दिल्लीत आंदोलन; पोलिसांकडून खासदारांना मारहाणीचा आरोप
ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक खासदारांना दुखापत झाल्याचा आरोप आहे.
ज्यांनी घटनात्मक पाप केले… न्यायामूर्ती बागची यांचं मोठं विधान; शिंदे की ठाकरे? कुणाची अडचण?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणीत न्यायमूर्ती बागची यांनी घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रारदारांना, असा महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे.
बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक
इंडिया आघाडीच्या 'सेव्ह डेमॉक्रसी मार्च'मध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बागचींचे सहा महत्त्वाचे प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती बागची यांनी बहुमत, पक्षचिन्ह आणि घटनात्मक सहा महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद: सुप्रीम कोर्टात मंगळवारी महत्त्वाची सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता शिंदे गट न्यायालयात बाजू मांडणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा; सौरव गांगुली नव्या हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक
हेमंग बदानी यांच्या जागी सौरव गांगुली आता दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक असतील. मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी फ्रँचायझीने ही अधिकृत घोषणा केली.
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा युवा संघ जाहीर
उपलब्ध असूनही सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळालेले नाही. निवड समितीने पहिल्या सामन्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल काढणार स्वतःचा पक्ष? मिर्झापूर किंवा बलियातून लढण्याची शक्यता
माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजकारणात प्रवेश निश्चित झाला असून, त्या नव्या पक्षाची स्थापना करून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर तुकाराम मुंढेंची दखल; ‘फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार’ मथळ्याखाली विशेष लेख
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची द न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर दखल घेत त्यांना 'रॉकस्टार' म्हटले आहे.













