India

Nana Patekar Death Details

‘मला अस्वस्थ वाटतंय…’, मध्यरात्रीच नानांनी मित्राला मेसेज केला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता!

—

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या क्षणांचा घटनाक्रम समोर आला असून, डॉक्टरांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Ashok Saraf on Nana Patekar

‘माझा जिवाभावाचा मित्र गेला’, नानांच्या निधनाने अशोक मामांना अश्रू अनावर

—

नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अत्यंत भावूक झाले असून, त्यांनी आपल्या जिवाभावाच्या मित्राच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Nana Patekar Passes Away

नाना पाटेकर यांचं गोव्यात अकाली निधन; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अन् सुनेत्रा पवारांनी उलगडल्या आठवणी

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजन आणि राजकीय विश्वात शोककळा; मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी.

Rahul Gandhi and Priyanka Gandhi detained by police during Congress protest

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; राहुल, प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले

—

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या राहुल आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. काँग्रेस आणि भाजप नेत्यांची एकमेकांवर जोरदार टीका.

Rahul and Priyanka Gandhi during protest

आकाशवाणी भवनात घुसल्याप्रकरणी राहुल आणि प्रियंका गांधींवर दिल्लीत गुन्हा दाखल

—

इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे.

Protest against SIR process in Bengaluru Freedom Park | Dhruv Rathee

बंगळूरुमध्ये SIR प्रक्रियेविरोधात ८ ऑक्टोबरला आंदोलन; ध्रुव राठी सहभागी होणार

—

बंगळूरुमध्ये एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी ८ ऑक्टोबरला आंदोलन होणार आहे. यात ध्रुव राठी सहभागी होणार असून प्रकाश राज यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Rahul Gandhi FIR case

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक; राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी पुन्हा घेतले ताब्यात

—

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या खासदारांसह जंतरमंतरकडे जाणाऱ्या राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे.

Rahul Gandhi

‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांवर पोलिसांचा बळप्रयोग; काँग्रेसकडून ८ ऑक्टोबर रोजी ‘काळा दिवस’ची घोषणा

—

'इंडिया' आघाडीच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने ८ ऑक्टोबर रोजी भारतीय लोकशाहीसाठी 'काळा दिवस' पाळण्याचे आवाहन केले आहे.

India Today C Voter survey results

EVM ला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा आसाममध्ये बॅलेट पेपरवरही पराभव; ४२ पैकी केवळ २ जागांवर विजय

—

सिलचर महानगरपालिकेत बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय, तर काँग्रेसला केवळ २ जागा. दुसरीकडे ईव्हीएम विरोधात विरोधकांचे मोठे आंदोलन.

Supreme Court hearing Shiv Sena symbol case Shinde faction argument

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: ‘अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचाच’, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद

—

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी वकील नीरज कौल यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत युक्तिवाद केला.