India

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; दीपके अटकेत, पण ‘प्लॅन बी’ने पोलिसांना दिला धप्पा

—

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा एक रेकॉर्डेड व्हिडीओ समोर आला असून, आंदोलनाचा 'प्लॅन बी' उघड झाला आहे.

Abhijit Dipke on BJP

आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनात राहायचं? दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेसमोर पर्याय

—

सीजेपीच्या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यादरम्यान त्यांच्या आजीचं निधन झाल्याने पोलिसांनी त्यांना अंत्यसंस्काराला जाण्याचा पर्याय दिला आहे.

Actor Milind Gawali sharing throwback movie photo with actress Girija Oak

‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकसोबतचा फोटो शेअर करत मिलिंद गवळींनी व्यक्त केली मोठी खंत

—

'नॅशनल क्रश' गिरीजा ओकसोबतचा एक जुना फोटो शेअर करत अभिनेते मिलिंद गवळी यांनी 'चिंगी' चित्रपटावरून एक मोठी खंत व्यक्त केली आहे.

Gold coins and bars with falling price graph showing gold rate drop

सोन्याचा भाव १ लाखाच्या खाली येणार का? विक्रमी घसरणीनंतर तज्ज्ञांचा मोठा खुलासा

—

सोन्याच्या दरात झालेल्या विक्रमी घसरणीनंतर भाव १ लाखाच्या खाली येणार का, यावर तज्ज्ञांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून खरेदीदारांची संभ्रमावस्था दूर केली आहे.

IND vs WI T20 match West Indies run chase and Shai Hope century

IND vs WI : वेस्ट इंडिजचा भारताविरुद्ध ६ विकेट्सने विजय, टी२० च्या एकाच सामन्यात ५०० धावांचा विक्रम

—

वेस्ट इंडिजने भारताचा ६ विकेट राखून पराभव करत पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या विक्रमी सामन्यात ५०० धावा झाल्या.

Mayank Yadav bowling fast in IND vs WI match

मयंक यादवची ताशी १५० च्या वेगाने खतरनाक बॉलिंग, जमिनीसकट उखडले स्टम्प; पॉवरप्लेमध्येच वेस्ट इंडिजला फोडला घाम

—

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रांची येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान बॉलर मयंक यादवने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Bollywood actress Tanushree Dutta and late actor Sushant Singh Rajput

‘सुशांतसारखाच मलाही त्रास दिला…’, नाना पाटेकरांनंतर आता तनुश्री दत्ताचा आणखी एक मोठा गौप्यस्फोट

—

नाना पाटेकरांवरील टिकेनंतर आता तनुश्री दत्ताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा संदर्भ देत आपल्याही हत्येचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Amitabh Bachchan emotional post sharing throwback KBC video of late Nana Patekar

‘मैं ज़िंदगी का साथ…’, नानांच्या आठवणीत बिग बी भावूक, शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर भावूक झालेल्या अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर नानांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Abhijeet Dipke criticizing PM Narendra Modi over Delhi metro and train shutdown

मेट्रो आणि रेल्वे बंदीवरून अभिजीत दीपकेंचा संताप; म्हणाले, ‘मोदीजी, बीपी चेक करत राहा’

—

दिल्लीत आंदोलन रोखण्यासाठी सरकारने मेट्रो आणि रेल्वे बंद केल्याने अभिजीत दीपके यांनी व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

CEC Gyanesh Kumar election commission headquarters

ज्ञानेश कुमारांनी देशात गोंधळ घातलाय! मतदार यादीतून नावे वगळण्यावरून अमरावतीत इंडिया आघाडीचा मोर्चा

—

ज्ञानेश कुमार यांनी देशात गोंधळ निर्माण केल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.