India

Raj Thackeray on Mumbai-Goa Highway delays

राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात, म्हणाले- ‘या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय!’

—

सीजेपीच्या आंदोलकांवरील कारवाईवरून राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला असून, मोदी-शाहांची हुकूमशाही उखडून काढण्याचे आवाहन केले आहे.

Ajinkya Shinde will lead CJP protest in Delhi

अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीच्या दिल्ली आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे?

—

अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करणार आहेत.

Abhijeet Dipke angry over funding question during Delhi protest

‘फंडिंग कुठून येतं?’ विचारताच अभिजीत दीपके म्हणाले, “कालच PM Cares मधून १० कोटी…”

—

सीजेपीला मिळणाऱ्या फंडिंगवरून विचारलेल्या प्रश्नावर अभिजीत दीपके संतापले असून, त्यांनी 'कालच पीएम केअरमधून १० कोटी आले', असे उत्तर दिले आहे.

Raj Thackeray Speech: 'तुला त्याच खड्ड्यात उभा करून मारेन'; राज यांचा इशारा

दिल्लीतील सीजेपी आंदोलनावरील कारवाईवरून राज ठाकरेंचा संताप; मोदी-शहांना दिला थेट इशारा

—

सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरून मोदी-शहा यांच्यावर हुकूमशाहीचा गंभीर आरोप केला आहे.

Kangana Ranaut-Rahul Gandhi

कंगना रणौतची राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाली, “नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी अवस्था”

—

दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरून अभिनेत्री कंगना रणौत हिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Election Commission meeting regarding voter list revision SIR in Maharashtra

CJP चं दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच निवडणूक आयोगाचे धडाधड निर्णय; फॉर्म ६ आणि ७ बाबत मोठा बदल

—

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत फॉर्म ७ भरण्याची मर्यादा १० केली आहे, तर फॉर्म ६ मधील अतिरिक्त घोषणापत्राची अट रद्द केली आहे.

Bollywood actress Tanushree Dutta and late actor Sushant Singh Rajput

तनुश्री दत्ताच्या समर्थनार्थ गायिका चिन्मयी श्रीपदा मैदानात, म्हणाली, ‘मृत्यूमुळे कुणी देवदूत बनत नाही!’

—

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिल्याने ट्रोल होणाऱ्या तनुश्री दत्ताच्या समर्थनार्थ गायिका चिन्मयी श्रीपदाने पोस्ट शेअर करत विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

Delhi Protest CJP leaders including Arvind Kejriwal and Mamata Banerjee detained by police

CJP चा दिल्लीत आणखी मोठ्या आंदोलनाचा इशारा; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ४ दिवसांचा प्लान

—

दिल्लीत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू असतानाच, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी संघटनेने पुढील चार दिवस मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

Donald Trump angry over Nobel Peace Prize to Navi Pillay

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर; संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची थेट ICC वर कारवाई

—

नवी पिल्लई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट आयसीसीवर निर्बंध लादले आहेत.

Manoj Jarange Patil severely criticizes government over protesters detention in Delhi and Mumbai.

सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्ली-मुंबईत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

—

दिल्ली आणि मुंबईत आंदोलकांची धरपकड सुरू असून यावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकार गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला आहे.