India

Supriya Sule

निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवरून सुप्रिया सुळेंचा संताप; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

—

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली.

11 deaths during victory celebrations! Virat Kohli in trouble, complaint filed at police station

विराट कोहली नव्हे, तर मला कर्णधार बनवणार होते; पार्थिव पटेलचा RCB बाबत खळबळजनक खुलासा

—

विराट कोहलीऐवजी आपल्याला आरसीबीचा कर्णधार बनवण्याची तयारी सुरू होती, असा धक्कादायक खुलासा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने एका पॉडकास्टमधून केला आहे.

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

‘दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीतही रेल्वे बंद झाली नव्हती’; अभिजित दिपकेंचा संताप

—

सीजेपीला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी नाकारल्याने अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला असून, आणीबाणीतही रेल्वे बंद झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

Supreme Court hearing on Shiv Sena symbol and Eknath Shinde faction

शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत संपण्याची शक्यता

—

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर या ऐतिहासिक खटल्याचा निकाल अपेक्षित आहे.

El Nino weather update and WMO warning for India

एल निनोचे टेन्शन वाढले: जागतिक हवामान विभागाचा २०२७ पर्यंतचा पावसाचा अंदाज जाहीर, मोठा इशारा

—

जागतिक हवामान संघटनेने पावसाचा नवा अंदाज जाहीर केला असून एल निनोचे संकट फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहणार असल्याचा मोठा इशारा दिला आहे.

Shivsena Hearing in Supreme Court Eknath Shinde and Uddhav Thackeray dispute

आंदोलनासाठी मेट्रो बंद केल्याने सुप्रीम कोर्टात रविवारी विशेष सुनावणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अवमान याचिका

—

दिल्लीतील आंदोलनावेळी मेट्रो बंद केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रविवारी विशेष सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने अधिकाऱ्यांवर अवमान याचिका दाखल झाली आहे.

Mohammed Shami angry over ignoring his selection in Team India

मोहम्मद शमीचा निवड समितीवर संताप; टीम इंडियातील पुनरागमनाबाबत म्हणाला, ‘माझं काहीच नुकसान नाही’

—

भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनानंतर मोहम्मद शमीने टीम इंडियातील आपल्या निवडीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत निवड समितीवर टीका केली आहे.

Rahul Gandhi Narendra Modi

‘मोगॅम्बो’ मोदींकडून लोकशाही आणि तरुणांच्या भविष्याचा विध्वंस; राहुल गांधींचा घणाघात

—

चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी देशाची लोकशाही आणि तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला.

Rahul Gandhi Abhijeet Dipke Congress CJP protest

दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे

—

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. मात्र काँग्रेसने यापासून दूर राहणे पसंत केले असून, त्यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत.

Abhijit Dipke on BJP

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दिपकेंचा मानसिक छळ? सीजेपीच्या आरोपाने खळबळ

—

आंदोलनापूर्वी ताब्यात घेतलेल्या अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची माहिती न देता पोलिसांकडून त्यांचा भावनिक छळ सुरू असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.