India
३०० च्या टार्गेटवर असलेली टीम इंडिया २२३ वर गार; इंदूरमध्ये वेस्ट इंडिजचे शानदार पुनरागमन
इंदूरमध्ये सुरुवातीच्या आक्रमक फलंदाजीनंतर भारतीय संघाचा डाव गडगडला. ३०० धावांचे लक्ष्य गाठेल असे वाटत असताना टीम इंडियाला २२३ धावांवर रोखण्यात वेस्ट इंडिजला यश आले.
अभिजित दिपकेंचा सुटकेनंतर इशारा: ‘आंदोलन न करण्याच्या कोणत्याही बाँडवर स्वाक्षरी नाही, पुन्हा रस्त्यावर उतरणार’
दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले असून कोणत्याही अटींवर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले आहे.
दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, नेहा बोराने धावत्या बसमधून दाखवला पोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा
दिल्लीतील जंतरमंतर २.० आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची दडपशाही. नेहा बोराने धावत्या बसमधून व्हिडिओ शेअर करत पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
अभिजीत दिपकेंपासून आजीच्या निधनाची बातमी लपवली? दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ दाखवत दिले स्पष्टीकरण
जंतर मंतरवर ताब्यात घेतलेल्या अभिजीत दिपकेंपासून आजीच्या मृत्यूची बातमी लपवल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळला आहे. पोलिसांनी व्हिडीओ पुरावा सादर करत स्पष्टीकरण दिले आहे.
दिल्लीत सीजेपीचा एल्गार: ‘आम्ही मागे हटणार नाही, मोदी-शहांकडूनच शांतता भंग’, नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर सीजेपी नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मोदी आणि शहा यांच्याकडूनच शांतता भंग होत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘अटक नव्हे, माझे अपहरण झाले होते’: ध्रुव राठीचे गुरुग्राम पोलिसांवर गंभीर आरोप; मध्यरात्रीनंतर सुटका
यूट्यूबर ध्रुव राठीची रविवारी पहाटे सुटका झाल्यानंतर, त्याने एका व्हिडिओद्वारे पोलिसांवर गंभीर आरोप करत आपले घरातून अपहरण झाल्याचा दावा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची सरकारला चपराक; ‘माझा न्यायालयावरून विश्वास उडालाय’, कपिल सिब्बल यांचे मोठे विधान
दिल्लीतील निर्बंधांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला अवमान नोटीस बजावली आहे. याचदरम्यान, कपिल सिब्बल यांनी आपला न्यायालयावरील विश्वास उडाल्याचे म्हटले आहे.
पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी… सेहवागला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीमध्ये स्वतःची झलक का दिसते?
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्याच्या शैलीत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला स्वतःची झलक दिसली आहे.
ST समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार; आमदार गोविंद गावडे यांचा विश्वास
गोव्यातील एसटी समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले असून, कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.
मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा; CJP च्या आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश
दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान बंद केलेली इंटरनेट सेवा आणि मेट्रो स्थानके पूर्ववत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.














