India

Tanushree Dutta reaction video on Nana Patekar death

तनुश्री दत्तानंतर संध्या मृदुलचाही नाना पाटेकरांवर अप्रत्यक्ष निशाणा; म्हणाली, ‘शोक कसा करू शकता?’

—

तनुश्री दत्तानंतर आता अभिनेत्री संध्या मृदुल हिनेही नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करणाऱ्यांवर इन्स्टाग्रामवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत एक मोठा सवाल उपस्थित केला आहे.

Nana Patekar NAAM Foundation

नाना पाटेकरांच्या निधनाने नसीरुद्दीन शाह भावूक; खंत व्यक्त करत म्हणाले, ‘माझ्या मनात प्रचंड आदर होता पण…’

—

नाना पाटेकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.

Actress Sandhya Mridul supporting Tanushree Dutta over MeToo allegations

‘निधनानंतरही सत्य बदलत नाही’, तनुश्रीला मिळाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची साथ!

—

नाना पाटेकरांवरील आरोपांवरून तनुश्री दत्तावर टीका होत असतानाच, अभिनेत्री संध्या मृदुलने एक सूचक पोस्ट शेअर करत तनुश्रीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

Tukaram Mundhe giving healthy food advice to a school boy over vadapav ban

तुकाराम मुंढे आणि शाळकरी मुलाचा संवाद: ‘शाळेतला वडापाव पुन्हा सुरू करा’, मुलाच्या प्रश्नावर मुंढेंचं भन्नाट उत्तर

—

'शाळेतला वडापाव पुन्हा सुरू करा', असा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्याला तुकाराम मुंढेंनी जंक फूडचे धोके समजावून सांगत आरोग्याचा खास कानमंत्र दिला आहे.

SIR Work

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मोहीम थांबवणे शक्य; मतदार वगळणुकीच्या चौकशीची अशोक लवासा यांची अपेक्षा

—

निवडणूक आयोगाची एसआयआर मोहीम थांबवणे शक्य असून मोठ्या प्रमाणावरील मतदार वगळणुकीचा निवडणुकांवर काय परिणाम झाला, हे तपासण्याची गरज अशोक लवासा यांनी व्यक्त केली.

CEC Gyanesh Kumar election commission headquarters

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका? गोपनीय अहवालानंतर सुरक्षा वाढवली

—

ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका असल्याच्या गोपनीय अहवालानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, विरोधकांच्या आक्रमक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

Abhijit Dipke

१० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वीच सीजेपी नेत्यांना धक्का; दिल्ली पोलिसांकडून जुलैतील संसद मार्च हिंसाचाराची चौकशी

—

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने जुलैतील संसद मार्च हिंसाचाराची चौकशी सुरू केल्याने अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mallikarjun Kharge on youth unemployment

पंतप्रधान मोदी, अमित शाहांना सद्बुद्धी मिळण्यासाठी इंडिया आघाडी राजघाटावर आंदोलन करणार: मल्लिकार्जुन खर्गे

—

मत चोरी आणि महागाईच्या मुद्द्यांवरून इंडिया आघाडी राजघाटवर धरणे आंदोलन करणार असून, पंतप्रधान मोदींना सद्बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करणार असल्याचे खर्गे म्हणाले.

Tukaram Mundhe on Nana Patekar

आठ दिवसांपूर्वी बोलणं झालं, ‘लव्ह यू बाळा…’ नानांच्या शेवटच्या शब्दांनी तुकाराम मुंढे भावूक!

—

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांच्या शेवटच्या संवादाची आठवण सांगितली आहे.

Nana Patekar NAAM Foundation

शेतकऱ्यांचा आधारवड हरपला, नानांच्या ‘नाम’ने मराठवाडा-विदर्भात उभं केलेलं कार्य डोळे दीपवणारं

—

नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीसह राज्यावर शोककळा; 'नाम' फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना दिलेला आधार आणि उभं केलेलं कार्य कायम स्मरणात राहील.