India

Uddhav Thackeary

“…पण आमच्या हातात तिरंगा आहे”; शिवाजी पार्कमधून उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत तिरंग्याच्या बळावर लढण्याचा इशारा दिला.

Supreme Court Hearing

NEET आंदोलन लाठीचार्ज प्रकरण; सर्वोच्च न्यायालयात 27 जुलैला सुनावणी

NEET आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जविरोधातील विद्यार्थ्यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 27 जुलै रोजी सुनावणी घेणार आहे.

Raj Thackeray

‘विद्यार्थ्यांना तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?’ NEET आंदोलनावर राज ठाकरेंचा संतप्त सवाल

दिल्लीतील NEET आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावर राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि आदेश देणाऱ्या यंत्रणेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले.

cjp meeting

मोठी घडामोड! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर उद्या मोठा निर्णय? सरकारने CJP कडे मागितला वेळ

केंद्र सरकारने CJP च्या दोन प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितल्याचा दावा CJP ने केला आहे.

Abhijit Dipke

‘आज रात्री आम्हाला अटक होणार’; अभिजीत दिपकेंचा मोठा दावा

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी आज रात्री अटकेची शक्यता व्यक्त करत विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

sonia gandhi amit shah

NEET Protest: विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर? सोनिया गांधींचा अमित शाहांवर थेट आरोप

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पॅलेट गन वापरल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली.

Sachin Tendulkar

‘अपयश चालेल, अप्रामाणिकपणा नाही’; NEET आंदोलनावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी व्यवस्था उभी राहावी, असे आवाहन केले.

Abhijit Dipke

उपोषण संपलं, पण आंदोलन नाही! अभिजीत दिपके आपल्या भूमिकेवर ठाम

सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत CJP चे आंदोलन सुरूच राहणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली.

wangchuk-modi

26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया चर्चेत

26 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत विशेष संदेश दिला.

Modi-Shah

NEET Protest : मोदी-शहांचा कट्टर समर्थकच सरकारविरोधात; ‘विद्यार्थ्यांशी संवादाला उशीर का?’

NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास झालेल्या विलंबावर मोदी सरकारवर टीका करत पारदर्शक कारवाईची मागणी केली.