India

Union Home Minister Amit Shah and Shiv Sena UBT leader Sanjay Raut

अमित शाहांना विषबाधा; ‘असं काय खाल्लं? देशात विष पसरवून कुठे गेले?’, राऊतांचा हल्लाबोल

—

कर्नाटकात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. शाह यांची प्रकृती आता स्थिर असून ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

Sanjay Raut criticizing Chief Election Commissioner Dnyanesh Kumar

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर महाभियोग आणणार; संजय राऊतांचा थेट इशारा

—

ज्ञानेश कुमारांवर मकोका लावून त्यांना बडतर्फ करण्यासाठी संसदेत महाभियोग आणणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.

Sanjay Raut addressing media regarding Election Commissioner Dnyanesh Kumar

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-पवार निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

—

ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे आणि अजित पवार गट निवडणूक जिंकले असून महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Vijay Thalapathy CM News: राज्यपालांवर प्रकाश राज भडकले! | Prakash Raj

मुख्यमंत्रिपदाच्या १२० दिवसांनंतर प्रकाश राज यांची विजयबाबत मवाळ भूमिका; म्हणाले, “माझ्या मनात शंका, पण…”

—

विधानसभा निवडणुकीत टीका करणाऱ्या अभिनेते प्रकाश राज यांनी मुख्यमंत्री विजय यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. सरकारच्या कामगिरीचे आत्ताच मूल्यमापन न करता एक वर्ष वेळ देण्याचे त्यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray criticizes on Nashik Kumbh Mela

‘मुख्य निवडणूक आयुक्तांचा मनमानी कारभार; राजीनामा द्या’; राज ठाकरेंची मागणी

—

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची केली मागणी

Election Commission of India headquarters with inset of CEC Gyanesh Kumar.

मुख्य निवडणूक आयुक्तांवर हुकूमशाहीचा आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवून अटक करण्याची विरोधकांची मागणी

—

मतदार याद्यांच्या फेरतपासणीत दोन आयुक्तांचे आक्षेप डावलल्याचा ठपका; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची आणि अटकेची विरोधकांची मागणी.

Election Commission of India headquarters with inset of CEC Gyanesh Kumar.

‘सर्व निर्णय सर्वसंमतीनेच, मतभेद स्वाभाविक’; अंतर्गत आक्षेपांच्या वृत्तानंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

—

निवडणूक आयोगातील अंतर्गत आक्षेपांच्या वृत्तानंतर आयोगाने स्पष्टीकरण दिले असून, सर्व निर्णय एकमताने घेतले जातात आणि मतभेद असणे स्वाभाविक असल्याचे म्हटले आहे.

TRAI New Rules: कॉलिंग, SMS चे स्वस्त प्लॅन बंधनकारक

TRAI चा मोबाईल ग्राहकांना दिलासा; इंटरनेट डेटाविना स्वस्त रिचार्ज प्लॅन देणे कंपन्यांना बंधनकारक

—

ट्रायने दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट डेटाविना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे अल्प मुदतीचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

Kapil Sibal questions Shinde in Shivsena hearing

मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करा, SIR प्रक्रिया थांबवा; आयोगातील फुटीनंतर कपिल सिब्बल यांची मागणी

—

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अल्पमतात असून त्यांचे सर्व निर्णय रद्द करावेत, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.

Election Commission of India headquarters with inset of CEC Gyanesh Kumar.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी निर्णयांवरून आयोगात फूट; दोन आयुक्तांची कॅबिनेट सचिवांकडे तक्रार

—

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार बहुमत डावलून एकतर्फी निर्णय घेत असल्याची तक्रार इतर दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे केली आहे.