Share

लोकशक्तीच्या विरोधापुढे सरकार झुकलं, हिंदी सक्तीवर एक पाऊल मागे!

The Maharashtra government is under fire after a decision to make Hindi mandatory from Class 1. Education Minister Dada Bhuse stated that the decision came from the state panel, not the Centre, and that the term “mandatory” will be withdrawn from the official order.

Published On: 

Government Bows to People’s Power, Takes a Step Back on Mandatory Hindi

मुंबई | महाराष्ट्र देशा: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी ( hindi ) भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून वादंग सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शिक्षण तज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, हिंदी भाषा केंद्र सरकारकडून सक्तीने लागू केली जात असल्याचा कुठलाही आदेश मिळालेला नाही.

दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तीन भाषा तत्त्वानुसार राज्य सुकाणू समितीने तिसरी भाषा हिंदी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासन निर्णयात ‘अनिवार्य’ असा उल्लेख झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हा शब्द वगळून लवकरच नव्याने शासन निर्णय काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“Government Bows to People’s Power, Takes a Step Back on Mandatory Hindi!”

शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनीही हिंदी भाषा सक्तीची करणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. आता सरकार हा निर्णय कायम ठेवते की मागे घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही