
कल्पना खरातला उच्च न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला
शिर्डीतील ३ कोटींच्या बेकायदेशीर सावकारी प्रकरणात कल्पना खरात यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला असून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
पवनराजे हत्याकांड: ‘खून केल्याने विरोधक संपत नसतो’; निकाल लांबणीवर पडताच ओमराजे निंबाळकरांची संतप्त प्रतिक्रिया
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने २० जूनपर्यंत लांबणीवर टाकला आहे. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर; पद्मसिंह पाटलांचा फैसला कधी?
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने पुढे ढकलला असून, आता २० जून रोजी या प्रकरणाचा अंतिम फैसला होणार आहे.
मान्सूनची वाटचाल रखडली! महाराष्ट्रावर एल निनोचं सावट, पेरण्यांचं काय होणार?
अरबी समुद्रात मान्सून रखडल्याने महाराष्ट्रात पावसाला आणखी विलंब होणार आहे. एल निनोच्या सावटामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; पंढरपुरात नेमकं काय घडलं?
पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहराचे नाव बदलले, मग बँकेचे नाव का नाही? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांचे थेट एमडींना पत्र
शहराचे नाव बदलूनही बँक जुन्या नावानेच का? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांनी थेट एमडींना दिले पत्र.
पोलीस अधीक्षकांची ‘धडक मोहीम’, मात्र बिडकीन पोलिसांचा अजब कारभार; गाडी ठाण्यात अन् चलन दुसऱ्याच गावात!
अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईचे आदेश दिले. मात्र बिडकीनमध्ये गाडी पोलीस ठाण्यात असताना दुसऱ्याच गावचे चलन फाडल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकाच दिवसात ११४९ वाहनचालकांवर कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेत तब्बल १३ लाखांचा दंड वसूल
वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवसात ११४९ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३.८४ लाखांचा दंड वसूल केला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.














