IND vs NZ Final: सूर्याचा सर्वात मोठा जुगार! फायनलच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये केला नाही एकही बदल
भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेईंग ११ जाहीर झाली असून, सूर्यकुमार यादवने 'विनिंग कॉम्बिनेशन' न बदलता मोठा जुगार खेळला आहे.
IND vs NZ Final: मिचेल सँटनरने जिंकला टॉस! टीम इंडियाच्या हातातून निसटला सर्वात मोठा चान्स?
नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव फॅक्टरमुळे आता टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे मोठे आव्हान पेलावे लागेल.
अहमदाबाद पोलिसांनी रातोरात घेतला मोठा निर्णय! स्टेडियमबाहेर अभूतपूर्व बंदोबस्त
नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलसाठी प्रशासनाने ३००० पोलीस तैनात केले असून मेट्रोची वेळ रात्री १:३० पर्यंत वाढवली आहे. सायबर सेलही अलर्टवर.
मायकल क्लार्कने बुमराहबाबत केली मोठी भविष्यवाणी! न्यूझीलंडच्या गोटात उडाली खळबळ
मायकल क्लार्कने जसप्रीत बुमराहबाबत मोठी भविष्यवाणी करत, तोच फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्दनकाळ आणि 'मॅन ऑफ द मॅच' ठरेल असा दावा केला आहे.
डेल स्टेनने न्यूझीलंडची काढली लायकी! फायनलआधीच डिवचून उडवली खिल्ली
डेल स्टेनने न्यूझीलंडवर जोरदार निशाणा साधला असून उद्याची फायनल हरल्यास त्यांना अधिकृतपणे 'चोकर्स' चा टॅग देण्याची घोषणा केली आहे.
सँटनरने फायनलआधी दिला थेट इशारा! भारतीयांची मने तोडण्यावर मोठं वक्तव्य
टी-२० विश्वचषकाच्या फायनलपूर्वी मिचेल सँटनरने १ लाख भारतीयांना शांत करण्याचा आणि ट्रॉफी जिंकून मने तोडण्याचा थेट इशारा दिला आहे.
IND vs NZ Final: अहमदाबादमधून आली सर्वात मोठी बातमी! हवामान आणि खेळपट्टीचा १००% खरा रिपोर्ट
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी हवामान आणि खेळपट्टीचा १००% खरा रिपोर्ट समोर आला असून रविवारी पावसाची कोणतीही शक्यता नाही.
IND vs NZ Final: टीम इंडियाच्या महामुकाबल्यासाठी ICC चा मोठा निर्णय! ‘हे’ दोन दिग्गज सांभाळणार मैदान
अहमदाबादमध्ये रविवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी आयसीसीने अधिकृत पंचांची घोषणा केली असून रिचर्ड इलिंगवर्थ आणि ॲलेक्स व्हार्फ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
IND vs NZ Final: सूर्यकुमार यादवचा मास्टरस्ट्रोक! फायनलसाठी ‘प्लेईंग ११’ ठरली, २ वाघांचा पत्ता कट?
अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग ११ समोर आली असून भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात.












