Share

IPL 2024 KKR VS SRH | कशी असेल Playing 11? कोणता संघ मारणार बाजी, वाचा सर्वकाही

🕒 1 min read IPL 2024 च्या १७ व्या सिझनचा पहिला सामना CSK ने RCB ला पराभूत करत ६ विकेट्सने जिंकला आहे. आयपीएलमध्ये आज डबल हेडरचा तडाखा पहायला मिळणार आहे. पहिला सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला जाणार आहे तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता KKR आणि SRH या दोन संघांमध्ये कोलकत्ताच्या ईडन गार्डनमध्ये … Read more

Published On: 

🕒 1 min read

IPL 2024 च्या १७ व्या सिझनचा पहिला सामना CSK ने RCB ला पराभूत करत ६ विकेट्सने जिंकला आहे. आयपीएलमध्ये आज डबल हेडरचा तडाखा पहायला मिळणार आहे. पहिला सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला जाणार आहे तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता KKR आणि SRH या दोन संघांमध्ये कोलकत्ताच्या ईडन गार्डनमध्ये खेळला जाणार आहे.

KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर गेल्यावर्षीची आयपीएल खेळू शकला न्हवता. त्यामुळे आता या सिझनमध्ये त्याला कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

हैद्राबादचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅन्ट कमिन्स करताना दिसणार आहे. SRH आणि कोलकत्ता या दोन्ही संघांना आपल्या सलामीच्या सामन्यात महत्वपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.

KKR VS SRH T20I Match Live Streaming Details

तुम्हाला जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर KKR VS SRH चा सामना बघायचा असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर Live Streaming पाहू शकता.

KKR VS SRH T20I Match Where To Watch On TV?

KKR VS SRH चा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Kolkata Knight Riders Playing 11

श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यँकटेश अय्यर, नीतीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह/सुयश शर्मा, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Sunrisers Hyderabad Playing 11

मयंक अग्रवाल, ट्रैविस हेड, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव, पॅन्ट कमिंस (कर्णधार), वॉशिंगटन सुंदर, वानिंदु हसरंगा, उमरान मलिक, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही