IPL 2024 | चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी; चेन्नईनं आरसीबीवर 6 विकेटने विजय मिळवला
Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 | चेन्नई सुपर किंग्सची IPL 2024 मध्ये विजयी सलामी लगावली आहे. चेन्नईने आरसीबीवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
RCB कडून अनुज रावत ४८, दिनेश कार्तिक ३८, कर्णधार फाफ डु प्लेसीस ३५, विराट कोहली २१ आणि कॅमरुन ग्रीन याने १८ धावा केल्या आहेत.
तर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने १५, रचिन रवींद्र ३७, डॅरिल मिचेल २२, अजिंक्य रहाणे २७, रवींद्र जाडेजा २५ आणि इम्पॅक्ट प्लेअर शिवम दुबेने ३४ धावा केल्या आहेत.
IPL 2024 Chennai Super Kings Playing 11
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश तीक्षना, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.
IPL 2024 Royal Challengers Bengaluru Playing 11
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर आणि मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या