Punjab Kings । आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) आमनेसामने येणार आहेत. यंदाच्या मोसमातील हा लखनऊचा तिसरा तर पंजाबचा दुसरा सामना असेल. पंजाब श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात तर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात लखनऊ मैदानात उतरणार आहे.
भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे हा सामना होणार आहे. त्यामुळे लखनऊ पंजाबला घरच्याच मैदानावर पराभवाची धूळ चाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. लखनऊला घरच्या मैदानाचा कितपत फायदा होतो? याकडेदेखील चाहत्यांचे लक्ष असेल.
Contents
LSG vs PBKS IPL 2025 Match Where To Watch On TV?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
LSG vs PBKS IPL 2025 Match Live Streaming Details
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
Lucknow Super Giants Team:
अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
Punjab Kings Team :
जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.
महत्त्वाच्या बातम्या :