Weather Update | चक्रीवादळानंतर राज्यात ढगाळ वातावरण; वाढणार थंडीचा जोर

A low pressure area formed in the Bay of Bengal had transformed into a cyclone named Michong

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर मिचॉन्ग नावाच्या चक्रीवादळात झालं होतं.

हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशला येऊन धडकलं होतं. या चक्रीवादळामुळे ( Weather Update ) तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस झाला.

तर याचे पडसाद राज्यामध्ये देखील दिसून आले ( Weather Update ) आहे. अशात हे चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने  ( Weather Update ) म्हटलं आहे.

A new cyclonic wind situation has developed in the Arabian Sea

बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग चक्रीवादळ निवळल्यानंतर विदर्भ आणि छत्तीसगडमधील बहुतांश भागांमध्ये चक्रकार वारे वाहताना दिसत आहेत.

तर दुसरीकडे अरबी समुद्रामध्ये नव्याने चक्रकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण  ( Weather Update ) होताना दिसत आहे.

परिणामी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे.

Mustard Oil Benefits

दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्याला अवकाळी पावसाने  ( Weather Update ) झोडपून काढलं. पाऊस माघारी फिरल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढताना दिसत आहे.

अशात या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.  या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मोहरीच्या तेलाचा समावेश करू शकतात.

मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो, संधिवात दूर होतो, त्याचबरोबर हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या