Travel With Kids | लहान मुलांसोबत प्रवास करत आहात? तर ‘या’ गोष्टी सोबत घ्यायला विसरू नका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Travel With Kids | टीम महाराष्ट्र देशा: प्रवास करत असताना सर्वांना काळजी घ्यावी लागते. मात्र, प्रवासात जेव्हा आपल्यासोबत लहान मुलं असतात तेव्हा आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते.

त्याचबरोबर फिरायला जात असताना लहान मुलं सोबत ( Travel With Kinds ) असतील तर पॅकिंगची देखील थोडी काळजी घ्यावी लागते.

कारण लहान मुलांना अचानक कोणत्याही गोष्टीची गरज भासू शकते. त्यामुळे त्यांना ( Travel With Kinds ) सोबत घेऊन जाताना काळजीपूर्वक पॅकिंग केली पाहिजे. प्रवासामध्ये लहान मुलं सोबत ( Travel With Kinds ) असताना खालील गोष्टी सोबत न्यायला विसरू नका.

पौष्टिक स्नॅक्स ( Nutritious snacks-Travel With Kids )

लहान मुलांना बाहेरचे अन्न पचवणे थोडे जड जाते. त्याचबरोबर बाहेरचं खाल्ल्याने लहान मुलांना लूज मोशन किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही लहान मुलांसोबत ( Travel With Kinds ) प्रवास करत असताना सोबत काही पौष्टिक स्नॅक्स ठेवू शकतात. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, फळ, चिक्की इत्यादी पदार्थ सोबत ठेवू शकतात.

प्लास्टिकची पिशवी ( A plastic bag-Travel With Kids )

प्रवासामध्ये लहान मुलं सोबत ( Travel With Kinds ) असल्यावर डायपर, टिशू पेपर इत्यादी प्रकारचा कचरा होतो.

हा सर्व कचरा रस्त्यावर न फेकता तुम्ही तो एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळा करू शकतात. त्यानंतर तो कचरा तुम्ही कचरा पेटीत टाकू शकतात.

डायपर आणि वाईप्स ( Diapers and wipes-Travel With Kids )

लहान मुलांसोबत ( Travel With Kinds ) प्रवास करत आपल्याकडे पुरेशा प्रमाणात डायपर असायला हवे. कारण लहान मुलांना कधीही याची आवश्यकता भासू शकते.

त्याचबरोबर मुलांची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे ओले आणि कोरडे वाईप्स पाहिजे. हे वाइप्स मुलांचा चेहरा आणि हात स्वच्छ करायला मदत करतील.

इतर आवश्यक वस्तू ( Other essential items-Travel With Kids )

लहान मुलांसोबत ( Travel With Kinds ) प्रवास करत असताना वरील गोष्टींसह अजून काही वस्तू सोबत ठेवणं आवश्यक आहे.

यामध्ये कागदी साबण, सनक्रीम, चष्मा, टोपी, लहान ब्लॅंकेट, सॅनिटायझर इत्यादींचा समावेश होतो. लहान मुलांसोबत प्रवास करत असताना तुमच्याकडे या सर्व गोष्टी असायला हव्यात. यामुळे तुमचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होईल.

महत्वाच्या बातम्या